जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854पारस येथील वन्यजीव बहुउद्देशीय संस्था येथील सर्पमित्र प्रतिभाताई ठाकरे व सर्पमित्र दीपक लोड यांनी दिले अजगराला जीवनदान. प्रतिनिधी पारस येथून जवळच असलेल्या मनारखेड गावातील अभी पाटील यांच्या शेत शिवारात भला मोठा साप शेतकऱ्यास दिसून आला...
शेतीच्या बांधावरून थेट नांदेड च्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन..... मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे नृत्यांगनांचे कार्यक्रम आयोजित करतात, त्यांना लाज कशी वाटत नाही.......छत्रपती संभाजी राजेअंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिमायतनगर : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार...
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854 बाळापूर .औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे सतिश भाऊ तायडे यांनी सतत १७ दिवस आमरण उपोषणाला झुंज दिली परंतु त्यांची १७ व्या दिवसी त्याची तब्येत खालावल्याने त्यांना हॉस्पीटल मध्ये नेण्यात आले त्यांच्या जागी मनोज चौधरी...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 08 सप्टेंबर 2024श्रीसंत सावता महारांजाच अरण तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील माळी समाजाच्या अस्मितेचा मुद्दा वेळोवेळी शासन दरबारात मांडून त्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवत, त्याचा पाठपुरावा करत घराघरात कल्याण काका आखाडे घेऊन गेले, अरणच्या विकासासाठी...
👉 आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलवर मोर्चा.हिमायतनगर तालुक्याती सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे जनावरे, ठिबक सिंचन वाहुन गेले त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी....
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 सप्टेंबर 2024हिमायतनगर तालुक्यातील मौजे शेलोडा गाव हे हळद उत्पादनासाठी ओळखल्या जाते. त्यामध्ये शेलोडा येथील प्रगतिशील शेतकरी गजानन भोयर यांनी आजरोजी अडीच एकर क्षेत्रामध्ये हळद या पिकांचे चांगले उत्पादन घेतले आहे....
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीनांदेड - युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा राज्यस्तरीय "महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४" हा पत्रकार विजय नारायण वाठोरे यांना जाहीर झाला आहे. त्यांना विद्यार्थी सहाय्यक समिती हॉल शिवाजीनगर,फर्ग्युसन कॉलेज...
👉 शेतकऱ्यांची मागणी.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 ऑगस्ट 2024संबंध नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील वरील तिस इंचाचा जमिनीवरचा सुपीक थर पाण्याने वाहुन गेल्यामुळे जमिनी...
मी सदैव माझ्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठीच आहे...मा_बाबुरावजी कदम कोहळीकरअंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीश्री बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगांव तालुक्यातील गावांची भेट घेऊन पूर परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान दगावलेल्या जणावरांचे तसेच घरांचे झालेले नुकसान यांचे तात्काळ पंचनामे...
बाळापुर का. प्र.महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव सतीश भाऊ तायडे यांचे आमरण उपोषण औष्णिक विद्युत केंद्र पारस गेट समोर चालू असतांना आज त्यांचा आमरण उपोषणाला 17 दिवस पूर्ण होऊन त्यांनी कामगारांसाठी खूप मोठा लढा दिला संघर्ष...