हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070-- के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दत्त चौक, सिडको, नाशिक येथे आज शनिवार दि. 31.8.2024 रोजी इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व...
हंगामाच्या काळातच व पोळा सन उत्सवात बैल गेल्याने शेतकर्यावर दु:खाचा डोंगर कोसळला... अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिमायतनगर तालुक्यातील सिबदरा येथील शेतकरी श्री गुरुदास सायन्ना घोसलवाड हे आपल्या शेतात कापसाची वखरणी करत असतांना त्यांच्या शेतात असलेल्या महावितरण कंपनीच्या पोल ला लावलेल्या...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक - 31 ऑगस्ट 2024नांदेड जिल्हा कृषि अधिकारी कार्यालय नांदेड येथील कार्यालयातील एक उत्कृष्ट आणि उत्तम प्रशासक म्हणून एस. बी. बोरा साहेब हे वयाच्या 58 व्या वर्षी शासकीय वयोमानानुसार दिनांक 31 ऑगस्ट 2024...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक -01 सप्टेंबर 2024हिमायतनगर तालुक्यात शनिवारी रात्री प्रचंड अतिवृष्टीने कहरच केला आहे. विजेच्या कडकडाट सह प्रचंड पाऊस पडल्याने नदी, नाल्यांला महापुर आला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, हळद, मका, ज्वारी या पिकांचे अतोनात...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070केंद्रीय मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंग आर्या हे मंगळवार पासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 ते 2 या कालावधीत पेठ...
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 ऑगस्ट 2024नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब हे गेले अनेक दिवसांपासून असाध्य व दिर्घ आजाराशी सकारात्मक पणे झुंज देत होते. पण आज अखेर हि झुंज अपयशी ठरली, व सर्वांच्या मनाला चटका लावून...
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 ऑगस्ट 2024श्रावण महिन्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी महादेव मंदिरात शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. व तसेच श्रावणा महिन्यातील प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सवना ज. महादेव फाटा येथे पार्श्वनाथ महादेव मंदिर सवना...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 24 ऑगस्ट 2024हिमायतनगर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्याश्री कनकेश्वर वरदविनायक गणपती मंदिर (तळ्यावरचा गणपती) संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. एका भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना...
हिमायतनगर प्रतिनिधी :- अंगद सुरोशेकिनवट तालुक्यातील इस्लापूर परिसरातील मूळझरा येथील एका शाळकरी मुलांने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या. ओमकार माधव वानोळे हा शासकीय आश्रम शाळा कुपटी येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत होता.काही दिवसापूर्वीचपंचमीच्या सणाच्या निमित्ताने गावाकडे आला व बरेच...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 ऑगस्ट 2024आदिलाबाद वरुन नांदेडला जाणारी कृष्णा एक्स्प्रेस रेल्वेगाडी ला सहा ते आठच डब्बे असल्याने ग्रामीण, शहरी भागातील प्रवाशांना प्रसंड आणि नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या...