हिमायतनगर | कृष्णा राठोड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची हिमायतनगर तालुकास्तरीय कार्यकारणी बैठक आज परमेश्वर मंदिर सभागृहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड , तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे, प्रकाश जैन, भूमीराजा न्यूज चे जिल्हा संपादक...
खरच शासकीय योजना मोठ्या प्रमाणात शासन राबवत असते पण प्रत्येक योजनेत असे काही नियम अटी असतात त्या नियम अटींचा मागून शेतकर्यांची पिळवणूक होत असते हे सत्य परिस्थिती आहे नियमांत बसत नाही मग पर्याय काय? तर मग साहेबांना खूश करा...
काळाच्या निरंतर वाहत्या                              प्रवाहा मध्ये.. आपल्या थोड्या वर्षांचा.. हिशोब काय ठेवायचा ..आयुष्याने भर भरून                           ...
निसर्गाच्या सानिध्यात कसा " फुलला पळस " लाल केसरी रंगाने सजला दिसे शोभून पळस...।।देतो होळीची चाहूल येईल रंग उधळण आसमंतात दिसतो जसा येता फुलांनी सजून...।।गळले सर्वच पानोपान फुले आलीय देठोदेठी मुलांना हर्ष वाटतो जेंव्हा बांधून शिमग्याची गाठी...।।रंगरंगाची उधळण करा आरोग्य ही सांभाळा नका करू धिंगामस्ती वाद विकोपही टाळा...।।रानं फुलले फुलांनी मने सुगंधाने...
राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटना बुलढाणा पर्यावरण अध्यक्ष शीतल शेगोकार यांचा नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच बुलढाणा जिल्हा येथे दिव्या प्रकल्प व आई प्रकल्प यांच्याकडून मा जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच...
जात,धर्म,पंथ,वर्ण,वर्ग कशाला ?भेदभाव तुकडी माणसाने माणसासाठी करू नये माणुसकी वाकडीआधार म्हणून तिसरा पाय घेतली होती सोबत काठी भिरकावली जनमाणसात फक्त वर्णभेद मिटवण्यासाठीखंजीर,भाले, बंदूक,गोळ्या होतो तणावपूर्ण जमाव तनमनाच्या अणूरेणूत हवे सलोखा,सामंजस्याचे गावरक्ताचा रंग एक....लाल भूक तडफड ही समान तरीही रुतून आहे अजुनी मनात...धर्म-जातीचे बाणसोडा आता बुरसटलेला मी...तू...पणा अहंभाव मनामनाच्या खोल तळाशी रुजू द्या "सर्व-धर्म-समभाव"कल्पना देवळेकर...