हिमायतनगर प्रतिनिधी /.. कृष्णा राठोड शहरातील नगरपंचायत हद्दीमधील शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील रोज बाजार, आठवडी बाजार, शेळी बाजार ,व बैल बाजार ची हराशी दरवर्षी वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटन प्रकाशित करून ती करण्यात येते पण मागील एक वर्षापासून ही हराशी नियमानुसार होत नाही...
अपघात घडल्यास बघू रुद्रानी कंपनीचा व्यवस्थापकहिमायतनगर प्रतिनिधी :- कृष्णा राठोडरस्ते हे कोणत्याही देशाच्या प्रगतीकरिता महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात यामुळे भारत देश सुध्दा मागे राहता कामा नये म्हणून केंद्र सरकारने पक्के रस्ते बनवून देशातील नागरीकांना दळणवळणाच्या सोईचे रस्ते बनवण्याच उद्दिष्ट...
ग्रामस्थांनी गरीब कुटूंबियांतील मुलांना शस्त्रक्रियासाठी मदतीचा हात ...हिमायतनगर /..कृष्णा राठोड एकाच कुटुंबातील दोघांसह, त्यांच्या आतेभावांचा असा चौघाचा भयानक अपघात झाला होता ,व तिघांनी जागीच जीव सोडला...मागील काही दिवसापूर्वी वाळकेवाडी येथील एकाच दिवशी अत्येंंन्त गरीब घरातील प्रमुुख तीन युवकांचा अपघाता दरम्यान...
हिमायतनगर प्रतिनिधी/ कृष्णा राठोड तालुक्यातील कारला येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काल 25 रोजी चेअरमन पदाची व उपचेअरमन यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली सदरील बैठकीत सर्वानुमते बिनविरोध गंगाराम...
हिमायतनगर ( कृष्णा राठोड)-येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय रासेयो विभागाच्या वतीने मौजे सरसम येथे आयोजित शिबिरामध्ये शिबिरार्थींनी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वेगवेगळ्या समूहाच्या माध्यमातून परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आदिवासी जननायक तंट्या...

चारोळी

0
मोरपंख डोईवर धारिलें आवाज मधुर करी बासुरी राधेसंग खेळतसे रासलीला प्रेमरंगी रंगला श्याम मुरारी@संजय सांगोलकर,करकंब@

मोबाईल

2
हातात नाही पैसा-पाणी इथून तिथे ट्रान्सफर नाणी घड्याळा विना दिसते वेळ रेडिओ विना ऐकतो गाणी गुगुलबाबा विश्वविद्यालय चित्र-चरित्र, ज्ञान-भांडार, बोटांवरची सर्कस न्यारी त्या पोटात कॅलक्युलेटर गप्पा-गोष्टी ऑनलाईन पत्रपेटी झाली मॅसेंजर संवाद, संपर्क क्षणोक्षणी देश-विदेशीचे झाले मैतर जगाचा कानाकोपरा, स्थळ घटकेत रेल्वे-बस-एसटी वेळ मोबाईल तुझ्यात सामावले गाणी,बातम्या, tv, घड्याळ *नुसत्या तुझ्या असण्याने* हाती तिकीट, एक मिनिट भटकंतीचा प्रवास...
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड. दिनांक- 24 मार्च 2022या वर्ष भरापासुन शेतकरयांना एक नाही तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. गेल्या आठवड्यापासून हळद काढणीच्या कामांना गती मिळाली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडतोय की, काय? अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात सतावत आहे. शेतकऱ्यांच...
हिमायतनगर | कृष्णा राठोड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची हिमायतनगर तालुकास्तरीय कार्यकारणी बैठक आज परमेश्वर मंदिर सभागृहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड , तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे, प्रकाश जैन, भूमीराजा न्यूज चे जिल्हा संपादक...
खरच शासकीय योजना मोठ्या प्रमाणात शासन राबवत असते पण प्रत्येक योजनेत असे काही नियम अटी असतात त्या नियम अटींचा मागून शेतकर्यांची पिळवणूक होत असते हे सत्य परिस्थिती आहे नियमांत बसत नाही मग पर्याय काय? तर मग साहेबांना खूश करा...