नवं वर्ष स्वागताला गुढी उभारु अंगणी, बांधू तोरण दाराला पुढे रांगोळी देखणीवस्त्र रेशमी काठीला साखरेच्या गाठीसवे, कडुलिंब, आंबा, पर्ण झेंडू,चाफा, फुल हवेभोग नैवेद्य गुढीला पुरी आणिक श्रीखंड, वाढो स्वराष्ट्र, संस्कृती शांती नांदावी अखंडब्रह्मध्वज मांगल्याचा सोडू सारे हवेदावे, अनुबंध समजुनी मानवाने झळकावेशिकू सृष्टीला पाहून फुलण्याचे गोड तंत्र, धैर्य,संयम नि त्याग हाच संजीवनी मंत्रसंकल्पना शिवबांची परिचय सृजनाचा, आंबेडाळ,...
रूप ना रंग गंध ना भूल. एप्रिल मासात रुजे आगळे वेगळे फुल.ना अस्तित्व ना- कसलीच माती. मूर्ख बनवायची फक्त आहे गती.पहिल्याच दिवशी लागते चाहूल. मूर्ख-मूर्ख खेळामध्ये पडते मग पाऊल.साऱ्यांचाच प्रयत्न चाले बनवायला वेडं. एप्रिलच का म्हणून सुटलं नाही कोडं ?"एप्रिल फुल" म्हणून चाले फसवा फसवी. फसगत झाल्यावर मग चाले हसवा हसवी.कल्पना देवळेकर म्हापूसकर
👉 आ.माधवरावजी पा.जवळगावकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 01 एप्रिल 2022मौजे सोनारी-जवळगाव येथील *मातोश्री पांदन* रस्त्याचे भूमीपूजन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी सर्व शेतकर्यांना बोलत असतांना मतदारसंघातील सर्व पांदन रस्ते हे मातोश्री पांदन रस्ते...
हेमंत शिंदे  नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा सहयाद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मुंबई - आग्रा महामार्ग वरील चांदवड़ येथील होळकर कालीन स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या होळकर वाड़ा म्हणजेचच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाला गतववैभव प्राप्त करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यंटन विकास योजने अंतर्गत...
युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड यांनी केला सत्कार...हिमायतनगर /- कृष्णा राठोड तालुक्यातील मौजे वाशी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक इतर निवडणुकी प्रमाणे न होता गावात एकोपा कायम ठेवत झाली येथील सोसायटीची निवड सर्वांच्या सहमतीने बिनविरोध करण्यात आली ह्या निवडी साठी...
लोहारा:-  अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मागील कित्येक महिन्यापासून पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत .तरी याकडे ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी पाणीटंचाई कडे लक्ष देतील का.आता दहावीतील मुलांची परीक्षा चालू आहे घरात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे या मुलांना...
आमचे प्रतिनिधी यांचा एक अनुभवपुणे- माझ्या तीन वर्षांची मुलगी रात्री जुलाब, खोकला आणि तापाने ग्रस्त झाली होती. रात्र कशीबशी काढली आणि सकाळी मुलीला घेऊन स्व.राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन घेलो. गर्दी नसल्याने १० रुपये पुढे करत केस पेपर सहज मिळवता...
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 30 मार्च 2022येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या सहाव्या दिवशी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांकडून परिश्रम करून घेतले व ठीक नऊ वाजता करंजी येथील प्रगत व आधुनिक शेतकरी संजय चाभरेकर...
जिल्हाधिकारी व ग्रामपंचायतकडे दिला होता उपोषणाचा इशारायोगेश घायवट वाडेगाव.बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडेगाव येथिल नागरीकांच्या न्याय हक्काच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर २८ मार्च सोमवार पासून जगदीश अवचार हे आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. वाडेगाव येथील जगदीश...
नासिक कार्यकारी प्रमुख अध्यक्ष अभिनेत्री सृष्टी देव ची माहितीहेमंत शिंदे(नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा) महाराष्ट्र राज्य गोदामाई प्रतिष्ठान चे राज्य अध्यक्ष मा. आदिनाथजी ढाकणे व लोकप्रिय मराठी अभिने ते चिन्मय उद्घगीरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोदामाई प्रतिष्ठानची नासिक प्रमुख कार्यकारी अध्यक्ष सृष्टी...