-रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा जयंती निमित्त अभिप्रेत अभिनव उपक्रम-कार्यकारी संपादक  निलेश हिवराळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची 131वी जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा...
या धरतीवर आली कितीतरी , नररत्ने ती जन्माला परी न भिमबाबासम दुजा , यासम  हाचि घडला, स्वकर्तृत्वाने अथक प्रयासे , विश्वात चमकला बुद्धाचा हा निळा धम्म ध्वज आसमंती फडकलाहाक ऐकुनी दलितांची , चवदार तळ्याचा लढा दिला तळे अन काळाराम मंदिर, दलितांसाठी खुला केला, नवविचारा...
बोरगडीच्या मल्लेश पैलवानाने पटकावली पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीचे बक्षीस...हिमायतनगर प्रतिनिधी - कृष्णा राठोड तालुक्यातील मौजे सरसम (बु) येथे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला आहे. दोन वर्षांच्या काळानंतर यावर्षी बारशी निमित्त बसवेश्वर मंदिर कमिटी...
यशस्वी बहुउद्देशीय सामाजिक संस्था , कदमापूर मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी कदमापूर ता. खामगाव येथे मासिक पाळी ,स्वच्छता व आरोग्य विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शिल्पा दिर्घायु इंगळे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे...
सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा...👉 शेतकऱ्यांनी मागणी.मारोती अक्कलवाड पाटील जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 11 एप्रिल 2022गेल्या एक वर्षापासून मातीकाम करुन अजुन सवना, रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे काम जशास तसे आहे. तालुक्यातील सर्वात मोठा पांदण रस्ता...
ज्योतिबा ची शाळाज्योतीबांनी शाळा काढली गल्ली ते दिल्ली ला खेड्याला पांड्याला तालुका जिल्ह्यालामुलीची पहिली शाळा पुण्याला काढली शिक्षण देण्यासाठी माझी माय पुढे धावलीकिती कष्ट सहन केले शिकविले मुलीला बाई सावित्री मातेने मला धडा शिकविला बाईमुलीच्या शिक्षणाला हसल्या गडद आहे दिशा माय तुझ्या कर्तव्याने बोलती झाली उषाशिक्षणाचा किनारा मुलीच्या धन्य केला डॉक्टर इंजिनियर मुली शिक्षण...
मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 10 एप्रिल 2022भारतीय संस्कृती प्रमाणे संबंध देशात देवाधिदेव, श्रीरामप्रभुचा जन्मोत्सव सोहळा सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा होत असतांना, हिमायतनगर तालुक्यातील शहरात, आणि ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात मोठ्या हर्ष उत्साहात रामनवमी साजरी होत आहे. एकवचनी, सत्यवचनी, मर्यादा पुरुषोत्तम...
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 08 एप्रिल 2022नांदेड :येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा तपास केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करून संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारास तात्काळ अटक...
👉 भागवत देवसरकर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील परिषद राज्यअध्यक्ष यांचा आरोप.जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 07 एप्रिल 2022हदगाव- हिमायतनगर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील तालुक्यातील कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणून, मोठ्या प्रमाणात गाळप केला आहे, सध्या अजूनही ऊस आणला जात आहे,...
👉‌ हभप पंढरीनाथ महाराजमिरकुटे यांचे प्रतिपादनमारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 07 एप्रिल 2022 अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा सोहळा मोजे सवना ज. ता. हिमायतनगर येथील किर्तन रुपी सेवा करतांना, या जगात माणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक...