तालुक्यातील खडकी बा आणि पावनमारी परिसरातील दुर्घटना अंगद सुरोशे हिमायतनगर, | नांदेड जिल्हाभरातील अनेक तालुक्यात दि.१२ च्या रात्रीला वादळी वारे, विजांचा गडगडाट होऊन अवकाळी पाऊस झाला आहे. असाच प्रकारे अवकाळीचा संकट हिमायतनगर तालुक्यावरही आले असून, रात्री ८ पासून सुरु झालेल्या विजयाच्या...
👉 शेतातील विद्युत खांब मोडुन पडला.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 13 मे 2022हिमायतनगर तालुक्यात काल रात्री अचानक विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिनांक 12 मे रोजी रात्री आठ वाजता दोन तास पाऊसाने झोडपले. या वा-यामुळे शेतातील झाडे...
👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या हस्ते शुभारंभ..मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 13 मे 2022 सुना तलावातील गाळ काढण्याच्या कामास आज हिमायतनगर-हदगांव तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. मिशन 75 अंतर्गत आझादी का अमृत महो...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा11मे बुधवार रोजी नाशिक मधील अखिल भारतीय ओबीसी महासभे च्या नाशिक मधील प्रमुख पदाधिकारी यांची मिटिंग ओबीसी विचारवंत व वक्ते प्रा. श्रावण देवरे सर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यामध्ये ओबीसी चे स्थानिक स्वराज्य संस्था...
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी मौजे, खैरगाव (ज) ता. हिमायतनगर, जि.नांदेड येथील पुलाच काम अत्यंत कासवगतीने सुरु. कंत्राटदारांच्या नाकर्तेपणामुळे मागिल 3 वर्षापासून रखडलेल्या या पुलाचं_काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुद्धा पुर्ण होत नाहीये,,,वारंवार विनंती करुन सुद्धा या कामाची गती वाढत नसून या पुलाच्या कामामुळे ये - जा करणाऱ्या अनेक...
मारोतराव यलसटवार (सावकार) यांचे निधन.... जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 10 मे 2022👉 सवना ज गावांवर शोककळा,आज अंत्यविधी...हिमायतनगर... तालुक्यातील सवना ज येथील सधन शेतकरी सर्वांच्या सुखदुःखात हिरीरीने सहभागी होणारे निष्ठावंत, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सवना ज गावासह तालुक्यात प्रसिद्ध असणारे मारोतराव तानाजी यलसटवार...
अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी हिमायतनगर, | शहरातील शंकर नगर भागातील एका नागरिकास तुम्हाला लॉटरीवर स्कुटी आणि सोने लागले आहे. असे आमिष दाखवून दिड लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि.०५ में रोजी भर दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकात...
हिमायतनगर तालुक्यातील करंजी या छोट्याशा गावात राहणारे चाभरेकर दांपत्य यांना अवघी पाच एकर जमीन या पाच एकर जमीनिमध्ये मध्ये आपल्या कुटुंबाचा उदर्णिर्वाह चालवून मुलांचे शिक्षण करायचे म्हणजे सारीपाटावरचा खेळ पण आयुष्याचा जुगार फक्त शेतकरीच खेळु शकतो असाच अनुभव करंजी...
नरसिंगा जिटेवार सर यांचे निधन.मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक-04 मे 2022सरसम बु. येथील रहिवासी असलेले, नरसिंगा पिराजी जिटेवार सर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी आज सकाळी 5:30 वाजता निधन झाले आहे. आज दिनांक 04 दुपारी दोन वाजता त्यांच्या सरसम...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजाप्रहारचे संस्थापक प्रमुख वंदनीय राज्य मंञी ना बच्चू भाऊ कडू यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक शहर चिटणीस समाधान बागल यांचा मोहाडी येथील सह्याद्री गोपाल कृष्ण देवराई येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा...