मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक - 18 मे 2022हिमायतनगर ते बा-हाळीतांडा-पारडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पावसाच्या पुर्वी हा रस्ता बनवावा. अशी मागणी बा-हाळीतांडा , पारडी येथील नागरिकांनी केली आहे. बरीच वर्षे झाली हा रस्ता बनवुन त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सारखी...
👉 पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांनी राजीनामा द्यावा..जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 मे 2022👉 विशेष नांदेड जिल्हा संपादकीयसध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना आणि चांगले निर्णय घेत आहे. परंतु संबंध जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार...
गावातील चार ते पाच घरे पैसे कागदपत्रे कपडे मौल्यवान वस्तू जळून खाक..!नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधीपातूर तालुक्यांतील मळसुर गावात मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने अग्निचा रौद्र रूप धारण करून चार ते पाच घरे तर सहा गोठे जळून खाक झाले आहे या...
👉 कृषि वार्तापत्रमारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक- 17 मे 2022हवामान खात्याने मान्सुन अंदमानात दाखल झाला असुन लवकरच केरळमध्ये दाखल होत आहे. मुंबई येत्या दहा जुनला मान्सुन येणार आहे. असा हवामान खात्यांनी अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या काळया आईची सेवा...
श्याम बहुरूपे तालुका प्रतिनिधीमहाराष्ट्रातील नह्वे तर संपूर्ण भारतातील कोटी कोटी समाज बांधव यांचे श्रध्दा स्थान असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मंगळवार ३१ मे रोजी आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपले देशावर कोरोना चे संकट असल्यामुळे आपण राजमाता पुण्यश्लोक...
शिलम् रख्खंतू सब्बदा्-सदैव शिलाचे पालन करातालुका प्रतिनिधी, नांदुरा.नांदुरा तालुक्यातील १६ मे २०२२ रोजी जवळा(बाजार)आणि बेलुरा या दोन गावमिळून बुद्धजयंती साजरी करतांना प्रमुख उपस्थिती विद्ववत सभेचे जिल्हा अध्यक्ष-केंद्रीय शिक्षक डी.एस.वले मोताळा.तालुका संस्कार प्रमुख अशोक तायडे नांदुरा.सिद्धार्थ वाघ,विनायक इंगळे सरपंच बेलुरा,मधुकर इंगळे पोलीस...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत शिवाजी गार्डन सीबीएस येथे अभिवादन व महाप्रसाद, शिवाजी गार्डन ते रामघाट मिरवणुक, संध्याकाळी गोदाआरती व अहिल्यादेवी आरती...
मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेडदिनांक- 15 मे 2022नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करीत असतांना मौजे सवना ज. ता. हिमायतनगर येथील, प्रशांत पंजाब बिरकलवार वय (28) वर्ष हा शेत सर्वे नंबर 127 मध्ये हि घटना घडली असून, यूवक जखमी...
कृष्णा घाटोळ भूमिराजा शहर प्रतिनीधी बाळापुरबाळापुर - शहरात स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख म्हणजे एकदाही पराभव न स्विकारणारे , एकदाही माघार न घेणारे , एकदाही तह न करणारे ,...
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनिधी : -स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे मराठा युवा मंच प्रणित संभाजी राजे यांच्या जयंती औचित्य साधून झी युवा संगीत सम्राट फेम सुप्रसिद्ध शिवशाहीर...