औरंगाबाद प्रतिनिधीदि 21 मे 2022 रोजी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी -नाशिक आयोजित महसूल प्रबोधिनी हॉल, औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. नंदकिशोर घोडेले ( मा.महापौर औरंगाबाद), कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ आनंद रत्नाकर आहिरे व स्वागताध्यक्ष...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा22 मे रविवार रोजी नाशिक येथील पंचवटी मधील रामकुंडा जवळील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या अहिल्याराम मंदिरातील श्रीरामप्रभुना व मंदिरात असलेल्या अहिल्यादेवी च्या मुर्तीला 31मे रोजी होणाऱ्या अहिल्या जन्मोत्सवाची पत्रिका अर्पण करण्यात येऊन...
शेतकरी:- दामोदर वासुदेव गावंडे यांचा टाहो; गोरेगाव बु येथिल घटनाप्रतिनिधी:-योगेश घायवट वाडेगाव. येथुन जवळच असलेल्या गोरेगाव बु येथे गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखांवर नुकसान झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव बु येथिल शेतकरी दामोदर वासुदेव गावंडे...
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंतीहिमायतनगर प्रतिनिधी/ कारला शिवारातील विहीरीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाने बकेट मधील पाणी पिण्याच्या नादात गळ्यात बकेट अडकल्यामुळे हरणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भागात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.उन्हाची तिव्रता वाढत असल्याने...
राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या हस्ते होणार उद्घाटन....(प्रतिनिधी)-नाथ समाज कार्यात अग्रस्थानी असलेल्या वैदर्भीय नाथ समाज संघ या नाथ समाजा साठी कार्य करणाऱ्या संस्था वजा संघटनेच्यावतीने दि.२९/०५/२०२२ रविवार ला कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील बाबासाहेब धाबेकर सभागृह मुर्तीजापूर रोड कारंजा लाड...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा31 मे रोजी अहिल्यादेवी होळ कर यांच्या जयंती निमित्त नाशिक मध्ये जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या करीता युवा नेते समाधान बागल व जेष्ठ नेते मा. खंडेराव पाटील यांच्या नेतृत्वात पंचवटी, सातपुर,...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक - 19 मे 2022भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे आपण नेहमीच म्हणतो. कारण आपल्या भारत देशातील 80 ते 85 % टक्के जनता हि शेतीवर अवलंबून आहे. भारतातील बहुतांश राज्यातील शेतकरी हे शेतीवर आणि शेतीपुरक व्ययसायावर...
नासिर शहा पिंपळखुटा प्रतिनिधीपिंपळखुटा : नसरोद्दिन शहा वली यांची दर्गा चांन्नी येथे तिथं आहे दरवर्षी पोलिस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी संदल काढत असतात मात्र मागील काही वर्षात कोरोणाचा प्रादुर्भाव पाहता फक्त नसरोद्दीन शहा यांच्या मजार वर चादर टाकून काढत असत...
शेतकऱ्यांचे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात  होणार नुकसान !अकोला:- पातुर तहसील अंतर्गत येत असलेल्या ग्राम हिंगणा वाडेगाव येथे गट क्रमांक ५ मधील सरकारी शेत रस्ता अडविल्याने शेतात असलेल्या पिकाचे नुकसान होत असल्याने स्थानिक हिंगणा येथील शेतकरी आक्रमक होऊन शेतकऱ्यांनी तहसीलदार...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक - 19 मे 2022सामान्य माणसांच्या सु:ख दु:खात नेहमीच सहभागी होणारे, अल्पावधीतच लोकप्रिया मिळविणारे, सदैव कामात मग्न, असनारे युवा नेतृत्व मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे विश्वासू खंदे समर्थक. संजय भाउ माझळकर(उप सरपंच) वाळकेवाडीकर. यांच्या कर्तृत्वाची...