LATEST ARTICLES

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीनांदेड - युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा राज्यस्तरीय "महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४" हा पत्रकार विजय नारायण वाठोरे यांना जाहीर झाला आहे. त्यांना विद्यार्थी सहाय्यक समिती हॉल शिवाजीनगर,फर्ग्युसन कॉलेज...
👉 शेतकऱ्यांची मागणी.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 ऑगस्ट 2024संबंध नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील वरील तिस इंचाचा जमिनीवरचा सुपीक थर पाण्याने वाहुन गेल्यामुळे जमिनी...
मी सदैव माझ्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठीच आहे...मा_बाबुरावजी कदम कोहळीकरअंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीश्री बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगांव तालुक्यातील गावांची भेट घेऊन पूर परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान दगावलेल्या जणावरांचे तसेच घरांचे झालेले नुकसान यांचे तात्काळ पंचनामे...
बाळापुर का. प्र.महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव सतीश भाऊ तायडे यांचे आमरण उपोषण औष्णिक विद्युत केंद्र पारस गेट समोर चालू असतांना आज त्यांचा आमरण उपोषणाला 17 दिवस पूर्ण होऊन त्यांनी कामगारांसाठी खूप मोठा लढा दिला संघर्ष...
सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिमायतनगर - मा.मुंबई उच्च न्यायालयच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठा कडुन कामारवाडीच्या सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्यावर मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी नियमा प्रमाणे मासीक व ग्रामसभा न घेतल्याच्या कारणावरून करण्यात आलेली अपात्रची कारवाई रद्द करत त्यांना सरपंचपदी कायम ठेवण्यात...
अंगद सुरोशेहिमायतनगर (हिमायतनगर ) - हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि ४ सप्टेंबर रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु ह्या नांदेड जिल्ह्यातील उदगीर येथे आल्या असता हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी मुळे पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ...
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674जलंब येथे दर्श अमावस्या च्या दीवशी घरोघरी बैलपोळा साजरा करण्यात आला गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी केला पोळा सण साजरा, आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या...
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 सप्टेंबर 2024सिरंजनी गावच्या सरपंच पदाची जबाबदारी आल्यानंतर गावात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवित, गावातील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने बैल पोळ्याचे मानकरी म्हणुन आम्हाला जो मान सन्मान मिळाला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून सर्व जातींमध्ये एकमेकांबद्दल सलोखा, प्रेम,...
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 01 सप्टेंबर 2024बाबाराव जरगेवाड, अभिषेक बकेवाड यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या कडून सत्कार...हिमायतनगर - गोल्ला-गोलेवार यादव महासंघ ता. हिमायतनगर च्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा भुमन्ना अक्केमवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिमायतनगर शहरांमध्ये...
का.प्र  दि.१ सप्टेंबर / ... मूळचे अकोला जिल्हयातील देगांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सहसचिव डॉ.अशोक शिरसाट यांची नुकतीच तिसऱ्या राज्यस्तरीय शिव बाल ,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या विशेषांकांच्या सहसंपादक पदी निवड करण्यांत आली आहे....