Home 2025
Yearly Archives: 2025
शिवराजे तुम्ही गेलात तरीही तुमची परंपरा आजही आम्ही जपतो आहे..
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674जलंब: येथे छत्रपती शिवाजी महाराज हे ऐक मोठे व नावाजलेले मंडळ आहे या मंडळाची ची स्थापना ही 26/04/1990 साली झाली...
गुढीपाडव्यानिमित्त तास करुन सर्जा-राजाची मनोभावे मा. आमदार जवळगांवकरांनी केली पुजा-अर्चना.
गुढीपाडवा हा सनातन हिंदु बांधवांचे हिंदुनववर्षे म्हणजे गुढीपाडवा....जिल्हा प्रतिनिधी नांदेड सर्वांना आरोग्य, आनंद आणी धनधान्य संपत्ती सह हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील बळीराजा हा सुखी व्हावा. यासाठी...
रोही प्राण्याने केली शेतक-यांच्या कोथींबीर पिकांची नासाडी.
👉 नुकसान भरपाई देण्याची मागणीमारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 29 मार्च 2025हिमायतनगर तालुक्यात जंगली प्राण्यांनी शेतक-याच्या पिकात अक्षर:क्षा हैदोस घातला आहे.
मौजे सवना ज....
हरीभाऊ बोलसटवार यांचे वृद्धापकाळाने निधन
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. ता.हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नागोबा बोलसटवार यांचे २९ मार्च रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन* झाले असून ३० मार्च रोजी...
औष्णिक विद्युत केंद्र, पारस येथे खालील मागण्यासाठी.द्वार सभा व निदर्शन, आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना, संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य द्वारें.बाळापुर प्रतिनिधी:- दिनांक 26 -03 -2025 रोजी आंदोलनामध्ये स्वाभिमान महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना, संयुक्त कृती...
चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या इ चलान दंड बंद करा – वंचित बहुजन आघाडी
अकोला : राज्यातील मुख्य रस्त्यावर पोलीस प्रशासनाकडून पोलीस व्हॅन मध्ये कॅमेरा लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रस्त्यावर दाखवलेले वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे कारण दाखवून अवाजवी...
व्हॉईस ऑफ मिडियाची खामगाव शहर व तालुका कार्यकारणी गठीत
तालुका अध्यक्षपदी मंगेश तोमर तर शहराध्यक्षपदी सुमित पवारखामगाव, (शहर प्रतिनिधी) : पत्रकारांच्याकल्याणासाठी आणि पत्रकारितेच्या तत्वांचे पालन करणे या प्राथमिक उद्दीष्ठाने स्थापन झालेल्या व्हॉईस ऑफ...
पेरकेवार समाज एकजुटीने राहिल्यास समाजाचा विकास होईल.
से. नि. मु.अ. एन. के. अक्कलवाड यांचे प्रतिपादण.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडमराठवाड्यात नव्हेतर संबंध महाराष्टा्त पेरकेवाड,पेरणी समाज ईतर समाजाच्या तुलनेत फार कमी...
इंडियन टॅलेन्ट ऑलिम्पियाडच्या बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्डने खामगावातील ‘आदर्श ज्ञानपीठ’ सन्मानित
जिल्ह्यातील एकमेव शाळा: पवई येथे किरण बेदी, सानिया नेहवाल यांच्या हस्ते झाला गौरवखामगाव :शहर प्रतिनिधी उमेश मोरखडे)शहरातील घाटपुरी नाका परिसरात असलेल्या आणि गुणवत्तेच्या...
मेघना कावली नांदेडच्या नव्या सीईओ
मिनल करनवाल यांची जळगावला बदलीमारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडनांदेड दि. 18 मार्च : किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली...