खुलताबाद येथे असलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याची विश्व हिंदू परिषदेचे मागणी..
अंगद सुरोशेहिमायतनगर प्रतिनिधी /-संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्या मध्ये असलेली मुघल सम्राट औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी हिमायतनगर शहरातील विश्व हिंदू परिषदेने केली आहे. हिमायतनगर...