हिमायतनगर तालुक्यातील पार्श्वनाथ यात्रेतील कुस्त्यांची दंगल गाजली
शेवटच्या कुस्तीचा मानकरी बोरगडी येथील निलेश पैलवान ठरला....अंगद सुरोशे हिमायतनगर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या पाच शिव महादेव मंदिर यात्रेच्या शेवटच्या दिवशी भव्य कुस्त्यांचे दंगल पाहायला मिळाली...