रोडवर अतिरीक्त वाहणे उभी केल्याने वाहतुकीस होतो अडथळा.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 जानेवारी 2024हिमायतनगर येथे नांदेड ते किंवा रोडवर अतिरीक्त वाहणे उभी करत असल्यामुळे येणा-या जाणा-या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे....
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून...
तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे आव्हान..... अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी:-हिमायतनगर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करून बँक पासबुक...
खामगाव शहरात सुमारे १० हजार भाविकांच्या सहभागातून साजरा होणार जगत्गुरु संत तुकाराम महाराज जयंती...
ग्रामीण प्रतिनिधी संदिपदेवचे9860426674.खामगाव शहरात जगत्गुरू संत तुकाराम महाराज जयंती सोहळया येत्या २ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे था सोहळ्याला...
माझ्या राजकीय प्रवासात सावता परिषदेची मोलाची साथ – ना.अतुल सावे
नांदेड येथे सावता परिषदेकडुन स्वागतमारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड प्रतिनिधी दिनांक- 28 जानेवारी 2024सावता परिषद माळी समाजाचे राज्यव्यापी सक्रिय संघटन आहे. माळी समाजात...
गोरगरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी सतत आरोग्य शिबीराचे आयोजन करणार……आमदार बाबुराव कदम
"माझे आरोग्य माझा हक्क"अंगद सुरोशे प्रतिनिधी हिमायतनगर हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवघा बाजार येथे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त...
भारतीय बौध्द महासभा जिल्हा महासचिव यांची आकस्मिक भेट
प्रविण सुखलाल इंगळे...आज दि. 24/1/2025 रोजी भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा महासचिव आदरणिय नंदकुमार डोंगरे यांनी आमचे राहते घरी येऊन माझे वडील सुप्रसिद्ध कवी...
हिंदी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…!
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर - 8983319070अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांनी इतर कला-गुणांनाही वाव द्यावा .कोंडाजी (मामा) आव्हाड हिंदी माध्यमिक व...
खडकी (बा.) येथील तीन अवैध दारू विक्रेत्यांजवळून देशी, विदेशी दारू,जप्त…!
हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : पाच जणांनवर गुन्हा दाखल...!बातमीदार :- हिमायतनगर /-* कृष्णा राठोड हिमायतनगरतालुक्यातील खडकी (बा.) येथील वेगवेगळ्या तीन ठिकाणी भोकर, हिमायतनगर पोलिसांनी...
आमदार कोहळीकरांच्या पुढाकाराने 25 जानेवारी रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन….
स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आ. बाबुराव कदम यांचा स्तुत्य उपक्रम...अंगद सुरोशेहिमायतनगर प्रतिनिधी/- हदगांव हिमायतनगरचे कार्यसम्राट आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे...