Home 2024
Yearly Archives: 2024
आमदार जवळगावकर यांनी केला जेष्ठ पत्रकार गोपतवाड यांचा सत्कार!,
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -06 जानेवारी 2024पाचशिव महादेव यात्रेत कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्वतः दोन तास...
हिमायतनगर शहराजवळील नव्याने बांधलेल्या पुलास पडले भगदाड!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकरजिल्हा संपादक नांदेड दिनांक -06 जानेवारी 2024गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यावर हिमायतनगर शहराला लागून एका नाल्यावर नव्यानेच पुल एकसाईडचे बांधकाम...
नरसी येथील ओबीसी एल्गार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे….. ओबीसी नेते अँड. सचिन नाईक
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 04 डिसेंबर 2024राज्य शासनाकडून होत असलेली राज्य घटनेची पायमल्ली चिंतेचा विषय ठरत असून, आपल्या अर्थिक,...
खामगाव प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनी विविध पुरस्कारांचे वितरण..
खामगाव रत्न अनिल नावंदर तर खामगाव गौरव विदर्भ शिक्षण मंडळ (गो. से. महाविद्यालय) ला जाहीर
खामगाव -(अजयसिंह राजपूत) खामगाव प्रेस क्लबच्या वतीने दिल्या जाणारा प्रतिष्ठेचा...
विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
वाडेगाव प्रतिनिधी:- श्रावस्ती महिला उपसिका संघाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये क्रिकेट लिंबू चमचा संकेत खुर्ची रनिंग पायाला दोरी आणि लहान...
हिमायतनगर पोलीस ठाण्यात रेझिंग डे साजरा..
👉🏻जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा...अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/- 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान यांनी ह्या दिवशी...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा मनसे स्टाईल...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्रचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करावे, अन्यथा...
जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांना डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार जाहीर ….
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिमायतनगर तालुक्यातील सवना गावात अत्यंत गरीब कुटुंबात जमलेले परमेश्वर राव गोपतवाड यांचा जिवणप्रवास अत्यंत बिकट परस्थितीतुन निघाला तिमीरातुनी तेजाकडे या...