Home 2024

Yearly Archives: 2024

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या.

0
👉 आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलवर मोर्चा.हिमायतनगर तालुक्याती सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान...

प्रगतशील शेतकरी गजानन भोयर हे हळद पिकांचे घेतात विक्रमी उत्पादन.

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 सप्टेंबर 2024हिमायतनगर तालुक्यातील मौजे शेलोडा गाव हे हळद उत्पादनासाठी ओळखल्या जाते. त्यामध्ये शेलोडा येथील प्रगतिशील...

पत्रकार विजय वाठोरे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” जाहीर ….. 

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीनांदेड - युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा राज्यस्तरीय "महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४" हा...

निकष न बघता सरसगट आर्थिक मदत करावी.

0
👉 शेतकऱ्यांची मागणी.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 ऑगस्ट 2024संबंध नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन पिकांचे...

हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी पुत्र शेतकर्यांच्या मदतीला धाऊन आला …..

0
मी सदैव माझ्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठीच आहे...मा_बाबुरावजी कदम कोहळीकरअंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीश्री बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगांव तालुक्यातील गावांची भेट घेऊन पूर परिस्थितीची...

अखेर सतराव्या दिवशी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव संघर्ष योध्दा सतीष...

0
बाळापुर का. प्र.महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव सतीश भाऊ तायडे यांचे आमरण उपोषण औष्णिक विद्युत केंद्र पारस गेट समोर चालू असतांना...

कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका श्याम हुलकाने कायम

0
सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिमायतनगर - मा.मुंबई उच्च न्यायालयच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठा कडुन कामारवाडीच्या सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्यावर मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी नियमा प्रमाणे मासीक...

हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा – आमदार जवळगावकर यांचे राष्ट्रपती यांना...

0
अंगद सुरोशेहिमायतनगर (हिमायतनगर ) - हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि ४ सप्टेंबर रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु ह्या नांदेड जिल्ह्यातील...

जलंब येथे बैल पोळा उत्साहात साजरा

0
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674जलंब येथे दर्श अमावस्या च्या दीवशी घरोघरी बैलपोळा साजरा करण्यात आला गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी केला पोळा सण साजरा, आपला बैल...

बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला खांदे मळण निमित्त बारा बलुतेदारांचा सन्मान सोहळा संपन्न.

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 सप्टेंबर 2024सिरंजनी गावच्या सरपंच पदाची जबाबदारी आल्यानंतर गावात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवित, गावातील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने बैल पोळ्याचे मानकरी...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS