हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन बांगला देश येथे होत असलेल्या हिंदू हल्याचा जाहीर निषेध…
शेकडो हिंदूंनी हनुमान चालीसा पठण करून काढला न्याय मोर्चा…अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/- बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू वरील अत्याचारा विरोधात व त्यांच्यावरील अमानुष हिंसाचारा चा...