कै.शेषेराव दत्तराव माने यांच्या आठव्या पुण्यस्मरणा निमीत्त पोटा येथे गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संगीतमय...
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर तालुक्यातील मौजे.पोटा बु .येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आसणारे आदर्श व्यक्तीमत्व समाजात जन्मणार्या प्रत्येक व्यक्तिला समाजाचे काही देणे आसते...