लहरी पावसामुळे हजारो हेक्टर सोयाबीन पिक पाण्याखाली
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674जलंब : सध्या पावसाच्या अनियमित आणि लहरीपणामुळे "कही खुशी कही गम' अशी स्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेगाव तालुक्यात...
अतिवृष्टीमुळे वेचणीस आलेल्या कपाशीचे अतोनात नुकसान.
हिमायतनगर तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः: धुमाकुळ घातला आहे.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 20 ऑक्टोबर 2024सद्या कपाशीच्या पिकांची बोंड हि पांढरीशुभ्र फुटल्याने...
आमदार जवळगावकरांना पक्षातील महिला जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान …..
हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुकांची दिल्लीमध्ये फील्डिंग सुरू ; महाविकास आघाडीच्या तिकिटाचा पेच कायमहिमायतनगर -:अंगद सुरोशेहदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे पण महाविकास...
हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील
हिमायतनगरात युवासेनेचा संवाद मेळावा; नवनिर्वाचित आमदार हेमंत पाटील यांचा सत्कार संपन्नअंगद सुरोशे हिमायतनगर - प्रतिनीधीआत्तापर्यंत कोणत्याही सरकारने केले नाही ती सर्व कामे मुख्यमंत्री एकनाथ...