वाडेगाव येथील स्थानिक गजानन वाडी नागरिकांचे स्वास्थ धोक्यात
वाडेगांव येथील सरपंच व ग्रामसेवकांचे गजानन वाडी यांच्याकडे दुर्लक्षप्रतिनीधी -बाळापूर तालुक्यातील वाडेगांव असलेलं गावातील गजानन वाडी रस्ता असलेल्या परिसराकडे गावात जाणारा रस्ता हा पहिल्याच...
कार्ला -पिचोंडी गाव घाणीच्या विळख्यात
कार्ला येथील सरपंच ग्रामसेवकांचे गावाकडे दुर्लक्षअंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनीधी - तालुक्यातील मौजे कारला गावातील मुख्य रस्ता असलेल्या मंदिर व बौध्द विहार परिसराकडे गावात जाणारा रस्ता...
विडुळ येथील ३५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…
✒️ अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीउमरखेड:- (दि.२० जुलै) तालुक्यातील विडुळ येथील एका ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...
सर्दी,ताप, खोकला आणि टायफाईडने नागरीक त्रस्त.
👉 आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज!जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 21 जुलै 2024पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरी भागांसह ग्रामीण भागात मुलं, मुली महिला -पुरुष आजारी पडत...
अखेर…. युवकांना घेऊन सरपंच प्रतिनिधीने रस्ता बनवला!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 21 जुलै 2024हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरजंनी, एकंबा, कौठा, कौठातांडा आदी गावाकडे जाणा-या रस्त्यावर मोठे भगदाड...