Home 2023

Yearly Archives: 2023

खासदार हेमंत पाटील यांचा युवकांना वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून दिल्ली अभ्यासदौरा एक नाविन्यपूर्ण उपक्रम :...

0
विवेकानंद माध्यमिक विद्यालयात वक्तृत्वस्पर्धा संपन्नहिमायतनगर -प्रतिनीधीहिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, सहकार अशा महत्त्वपूर्ण विषयाला प्राधान्य देत विकासाला चालना...

शेगावात मोफत भव्य हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न

0
शितल शेगोकार शेगाव : (प्रतिनिधी) अल्पसंख्यांक हक्क दिवस निमित्ताने शनिवारी डॉ असलम खान यांच्या शिफा किल्नीक शेगाव व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने...

लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना हुडी जॅकेटचे वाटप.

0
खामगाव:-(अजयसिंह राजपूत) लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने एक वर्षासाठी दत्तक घेतलेल्या निवासी मूकबधिर विद्यालय, खामगाव येथे शिकणाऱ्या एकूण 140 विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हुडी...

भारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडळाच्या वतीने आयुष्यमान कार्ड वाटपाची जन आरोग्य मोहीम चालू

0
हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070भारतीय जनता पार्टी जुने नाशिक मंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत नागरिकांना रजिस्टर...

प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादन संपन्न

0
प्रतिनिधी शितल शेगोकारआज दिनांक ६ डिसेंबर 2023 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अध्यक्ष अलकाताई बांगर यांनी घेतला अभिवादनाचा कार्यक्रम...

नाशिकच्या सृष्टी देवला राज्य स्थरीय पुरस्कार

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070प्रोत्साहन फाउंडेशन आणि लाड़शाखीय वाणी समाज, संभाजी नगर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय...

पिंपळगाव टाकळी बंधाऱ्याला गेट तुटल्याने प्रचंड पाणी गळती…..

0
अंगद सुरोशे भुमीराजा /प्रतिनिधी)उमरखेड व हिमायतनगर तालुक्यातील जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीवरील पिंपळगाव टाकळी येथील बंधाऱ्यातील गेट ची बांधणी तुटल्यामुळे लाखो लिटर पाणी मिनिटाला गळती...

पोफाळीचा वसंत साखर कारखाना सुरू होऊ नये म्हणून जयप्रकाश दांडेगावकरांकडून जाणीवपूर्वक कोलदांडा – संदीप...

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीमागील सात वर्षापासून पोफाळी ता. उमरखेड येथिल वसंत सहकारी साखर कारखाना बंद होता. हा कारखाना बंद असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना ना...

ढगाळ वातावरणामुळे तुर, हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव.

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक -02 डिसेंबर 2023हिमायतनगर तालुक्यातील मागील दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे सद्या ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका हरभर आणि...

“आईने मोजलेच नाही”

0
*आईने मोजलेच नाही...*आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी भाजता भाजता हाताला किती बसले चटके *आईने मोजलेच नाही...* नवर्‍यासह लेकराबाळांचे करता करता मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा वाकले गेले, *आईने मोजलेच नाही...* बाळाला किती झोके दिले, बाळा साठी...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS