Home 2023 November

Monthly Archives: November 2023

मनोज जरांगे पाटील यांचा विदर्भ दौरा सोमवारी खामगावात जाहीर सभा

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे...

अवकाळी पावसामुळे पिकांना जिवनदान!

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 27/11/2023हिमायतनगर तालुक्यात रविवारी रात्री पासुन सोमवारी सकाळी पर्यन्त जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीप हंगामातील कापुन, तुर, हळद पिकांना...

हिमायतनगर शहरातील वैकुंठ स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाचे काम कमिटीकडून श्रमदानातून सुरू

0
👉🏻 सर्व गावकरी व लोक प्रतिनिधीच्या मदतीने स्मशानभूमीचा कायापालट करू :- अध्यक्ष शाम ढगे...अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील परमेश्वर गल्ली लकडोबा चौक येथील हिंदू...

संविधान दिवसानिमित्त पंचशील बुद्ध विहार शेगाव येथे शितलताई शेगोकार यांचा सत्कार …

0
कार्यालयीन प्रतिनिधी :-जागतिक संविधान दिवसाच्या निमित्ताने प्रगती महिला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पंचशील नगर बुद्ध विहार शेगाव येथे गुणवंत महिलांचा सत्कार आयोजक अलकाताई...

हिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहार येथे संविधान दिन साजरा

0
जिल्हा संपादक नांदेड दि.२६/११/२०२३हिमायतनगर येथील नालंदा बुद्धविहार येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने नालंदा बुद्धविहार येथे ७६ वा संविधान दिन साजरा करण्यात आला....

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर

0
सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह ही योजना सुरू करण्याची समाज सेवक ....शंकर कंकाळ मागणीअंकुश वानखडे प्रतिनिधी भूमीराजामहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व...

सकल मराठा समाजाची जरांगे पाटिल यांच्या विदर्भ दोऱ्या दरम्यान खामगांव येथील संभाव्य सभेच्या निमित्ताने...

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीसकल मराठा समाज खामगांवच्या वतीने मर्द मराठा मावळा मनोज दादा पाटील जरांगे यांच्या विदर्भ दोऱ्या दरम्यान खामगांव येथील संभाव्य सभेचे नियोजन...

काँग्रेसच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यां सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश :- जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर

0
हिमायतनगर शहरातील भाजपामध्ये नवचैतन्य....हिमायतनगर शहरात भाजपा पक्ष प्रवेश सोहळा व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम थाटात संपन्न....अंगद सुरोशेहिमायतनगर प्रतिनिधी /- भारतीय जनता पक्षाचे काम देश पातळी...

लोकनेते बाबुराजी कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने रखडलेले घरपडीचे 2022 चे अनुदान लाभार्थ्यांना वाटप

0
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधीहिमायतनगर तालुक्यातील पंचायत समिती व तहसिल कार्यालयात अंतर्गत 1579 लाभ धरकाच्या घरांची सन 2022 मध्ये घरांची झालेल्या अतिवृष्टीत अनेक गोरगरीब नागरिकांच्या...

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांचा मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात समावेश खासदार...

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिंगोली लोकसभा मतदारसंघातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांना दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS