Home 2023 August

Monthly Archives: August 2023

पाचोऱ्याचे आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी:- खामगाव प्रेस क्लबचे निवेदन…

0
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावे.अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव:- खामगाव प्रेस क्लब व पत्रकार बांधवांच्या वतीने आज १७...

श्रीक्षेत्र बोरगडी येथे पुरुषोत्तम अधिक मास निमीत्त अखंड श्रीराम नाम जपाची सांगता…*

0
प.पुज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव यांच्या उपस्थितीत सार्वजनिक धोंड्याच्या पगंतीने सांगता...हि.नगर ग्रामीण तालुका प्रतिनिधी/माधव काईतवाड बोरगडीकरहिमायतनगर:-तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथे प.पुज्य बालयोगी व्यंकट स्वामी...

कारला येथील सेवा सहकारी सोसायटी मध्ये ध्वजारोहन…..

0
से. स. सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी शेत मजुरांच्या प्रश्नासाठी सदैव जागरुक राहणार... श्री गंगाराम चव्हाण ( चेअरमन से. स सोसायटी)अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी :-कारला...

प्राथमिक जि .प .कन्या शाळा दुरुस्तीसाठी आमरण उपोषण

0
वाडेगाव प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा दुरुस्ती करण्यासाठी वाडेगावातील माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते प्रीतम डोंगरे व त्यांचे सहकारी गजानन डोंगरे व समस्त आर्यन्स ग्रुप...

**सोयाबीन वरील पिवळ्या मोझॅक व्हायरसचे नियंत्रण करा.

0
मंडळ कृषी अधिकारी काळे एम. एस. यांचे प्रतिपादनजिल्हा संपादक नांदेड दिनांक - 23/ 08/2023हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी परिसरात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सोयाबीन सर्वेक्षण करते वेळी...

जय श्री राम च्या जय घोषात विश्व हिंदु परिषद बरंच दलाची भव्य मशाल रॅली...

0
हिंदु संस्कृती जपण्यासाठी बजरंग दल सदैव तत्पर.... गजानन चायलअंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीवाढोणा( हिमायतनगर शहरात आज सायंकाळी बजरंग दल तर्फे श्री परमेश्वर मंदिर येथून...

खा. हेमंत पाटिल व लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर हे स्वकर्तुत्वाने जनसामान्याचा आशिर्वाद घेऊन तयार...

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिंगोली लोकसभा मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या हेतूने खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

*????आपुलकीचे सुविचार????*

0
**रविवार विशेष ****जिल्हा संपादक नांदेड** **दिनांक - 13 /08/2023***प्रत्येक माणसाच्या आठवणी या अशा का असतात, ओंझळ भरलेल्या पाण्या सारख्या, नकळत ओंझळ रीकामी होते, आणी मग...

अतिवृष्ठीत नुकसान झालेल्या मौजे. कार्ला पी. येथील शेतीची तलाठी पुणेकर यांनी केली पहाणी…..

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधीहिमायतनगर तालुक्यातील सततच्या आतिवष्ठी मुळे नुकसान झालेल्या शेतीची तलाठी पुणेकर साहेब यांनी कारला येथील शेतकरी यांना सोबत घेऊन पाहाणी केली...

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने व्याळा सर्कल कार्यकारणी बैठक संपन्न*

0
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी:- दि. 12 ऑगस्ट 2023आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने व्याळा येथे सर्कल कार्यकारणी व येणाऱ्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकी संदर्भात...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS