Home 2023 July

Monthly Archives: July 2023

अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

0
जिल्हा प्रतिनिधी अकोलाअकोला : श्री शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेध करत जिल्हा काँग्रेस...

अकोल्यात मणिपूर हिंसाचाराविरोधात निषेध मोर्चा !

0
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोलाअकोला - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मणिपूर हिंसाचाराविरोधात अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा...

महाराष्ट्र पोलीस भिडेच्या दिमतीला, देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या भिडेंच्या कार्यक्रमांसाठी युवा आघाडीचे कार्यकर्त्यांना नोटीस !

0
ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही - राजेंद्र पातोडे.वृत्त संकलन योगेश घायवट :-सातत्याने देश आणि स्वातंत्र्य ह्या विरोधात गरळ ओकणारा संभाजी भिडे सर्वधर्म समभाव...

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही पाहुनमारी गांवाला पक्का रस्ताच नाही.

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 28 जुलै 2023गेल्याच वर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु आरोग्य यंत्रणा, रस्ता, यांसारख्या सुविधा...

आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन निमित्ताने शेगाव विश्वनाथनगर जिल्हा बुलढाणा येथे संपन्न

0
अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी :-आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था जिल्हा  महिला पदाधिकारी यांनी वृक्षारोपण करून "झाडे लावा झाडे जगवा" जनजागृती करून समाजासमोर एका वृक्षाची...

हिमायतनगर तालुका कृषी कार्यालय चिखलाच्या विळख्यात…

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीतालुक्यातील शेतकरी यांच्या आत्य आवश्यक कामाचे प्रशासनाचे कृषी कार्यालय सतत चिखलमय राहत असल्याने तालुक्यातील शेतकरी हे कामानिमित्त कृषी कार्यालयात चिखलातून...

जिल्ह्यात नदि-नाल्याला आला महापुर; अनेक गावांचा संपर्क तुटुन, शेतीचे मोठे नुकसान

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 28 जुलै 2023नांदेड जिल्ह्यातील दोन दिवसांत या आठवड्यातील दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. नदि, नाले, ओढ्याना प्रचंड महापुर...

पैनगंगा बोरी नदीतून वाहुन गेलेली महीला पाच दिवसांनी डोल्हारी येथे मृत अवस्थेत सापडली..

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिमायतनगर तालुक्याच्या पेनगंगा बोरी नदीवरुन वाहुन गेलेल्या महिलेचे प्रेत अखेर पाच दिवसांनी सजलेल्या अवस्थेत सापडले असल्याचे दिसून येताच हि माहीती...

विवेकानंद आश्रम जनसंपर्कप्रमुख पदी- डॉ.पंढरीनाथ शेळके

0
अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजाहिवरा आश्रम (25 जुलै) विवेकानंद आश्रमाचे जनसंपर्कप्रमुख म्हणून विवेकानंद आश्रमाचे सक्रिय सदस्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांची आज २५ जुलै ला...

जलंब येथील तलाठी यांचा मनमानी कारभार

0
संदिप देवचे ग्रामीण प्रतिनीधीदिनांक- 27 जुलै 2023 जलंब ता.शेगाव येथे जलंब शिवार येथील तलाठी यांचा मनमानी कारभार त्याची येण्याची व जाण्याची वेळ ही तेच...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS