बेलुरा गावच्या रस्त्यासाठी बसपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन..
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी भुमिराजा न्यूज नेटवर्कखामगाव:- तालुक्यातील बेलुरा गावातील 11 तरुण युवकांनी गेल्या 4 दिवसांपासून एस.डी.ओ. कार्यालय खामगांव यांचे समोर गावचा रस्ता निर्माण...
नाशिक महागरपालिका प्रशासक आता जिल्हाधिकारी डी. गंगाथरन
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070नाशिक महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या बदली नंतर ज्याच्या कडे...
वाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून एक दिवसीय धरणे आदोलन
कांदा पिकाला हेक्टरी ५० हजार मदत मिळण्यासाठीवाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीकडून एक दिवसीय धरणे आदोलनाचे आयोजन एड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते गोपाल...
आंतरराष्ट्रीय पर्यावरण अधिवेशनानिमित्त महिलांचा उल्लेखनिय क्षेत्रात काम केलेल्या स्रीयांना गौरवण्यात आले.
अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजाआंतरराष्ट्रीय पर्यावरण संघटना भारत संघटनेच्या वतीने आज 5 जून 2023 रोजी दिल्ली येथील हिंदी भवन येथे पर्यावरण अधिवेशन घेण्यात आले...
राजवाडीफाटा ते पिंपळगाव रस्त्यांची दयनीय अवस्था.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 06 जुन 2023भोकर ते हिमायतनगर महामार्गावरील राजवाडी फाटयापासुन पिंपळगाव तांडा ते पिंपळगाव - राजवाडी या रस्त्याची अत्यंत...
पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुष्परत्न साहित्य समूह, प्रथम वर्धापन दिन सोहळा व सन्मान सोहळा...
एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजनहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी मराठा विद्या प्रसारक...
पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक देवा तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात...
शितलताई शेगोकार भूमीराजा न्युज अँकर दिल्ली येथे गौरविण्यात आले.आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संघटना भारत या संघटनेच्या वतीने आज पाच जून 2023 रोजी दिल्ली हिंदी...
पर्यावरण दिनानिमित्त श्री संत तुळसाबाई मंदिर परिसर वृक्षरोपण
पिंपळखुटा प्रतिनिधीपिंपळखुटा : पर्यावरण दिनानिमित्त श्री संत तुळसाबाई मंदिर परिसर पिंपळखुटा येथे वृक्षरोपण लागवड कार्यक्रम करण्यात पार पाडण्यात आला,यावेळी हे वृक्षारोपण चांन्नी पोलीस स्टेशनचे...
पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा..
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोलाअकोला : बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पातूर पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला होता. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची त्याच्याच पत्नीनं आणि तिच्या...
पिकलं जाभुळं कुणी तोडु नका….. माझ्या झाडावरती चढु नका….
👉 मधुमेहावर अंत्यत गुणकारी असलेले गूणकारी वनस्पतीमारोती अक्कलवाड पा.सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 02 जुन 2023" पिकलं जाभुळं कुणी तोडु नका माझ्या झाडावरती चढु नका"...