Home 2023 May

Monthly Archives: May 2023

सोनारी फाटा टोल नाक्याजवळ जीप पलटी झाल्याने 4 विद्यार्थिनी जखमी…

0
जिल्हा संपादक नांदेड मारोती अक्कलवाड पा.सवनेकरदिनांक- 07 हे 2023हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा ते पोटा च्या दरम्यान असलेल्या टोल नाक्याजवळ जीप पलटी झाल्यामुळे जीप मधील...

चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन*

0
*पुस्तकांच्या रूपाने विचारवंत आणि तज्ज्ञ सदैव वाचकांच्या समवेत* *- छगन भुजबळ, माजी पालकमंत्री* हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर -8983319070 नाशिक- जागतिक स्तरापासून...

खामगाव- अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी

0
अकोला येथून खामगावकडे दुचाकीवर स्थळ पाहण्यासाठी येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुसर्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ६० वर्षीय इसम जागीच ठार झाला. उमेश मोरखडे...

अवकाळी पावसामुळे हिमायतनगर येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 हे 2023गेल्या आठ दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस पडतो आहे. त्यामुळे कांदा, हळद, उन्हाळी ज्वारी आदी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे....

पत्रकारांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांना निलंबित करा

0
पत्रकार बांधवांची अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणीअजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव - पत्रकारांसोबत अरेरावीची भाषा वापरून धमकाविणाऱ्या तसेच गैरवर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांच्यावर...

हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे नेते “गंगाधर पाटील चाभरेकर” यांचा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांच्या हस्ते...

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहदगाव - हिमायतनगर मतदारसंघातून कोंग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतांना जनतेची कामे प्रामाणिकपणे केले असल्याने 2019 ची विधानसभेची उमेदवारी मला...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी ; तहसीलदारांना निवेदन

0
भूमीराजासंग्रामपूर : वंचित बहुजन युवा आघाडी संग्रामपूर तालुका अध्यक्ष आशिष धुंदळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार,दि २ मे रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात...

तालुका पत्रकार संघाच्या अभिष्टचिंतन!

0
जिल्हा संपादक नांदेड मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर दिनांक- 02 हे 2023नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक ( मामा) प्रकाशजी जैन, हिमायतनगर तालुका पत्रकार संघाचे तालुका...

शिकाऊ उमेदवारांच्या स्टायपेंडचा भार प्रवासी उत्पन्नावर एसटी महामंडळात विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली...

0
योगेश घायवट तालुका प्रतिनिधीअकाेला : एसटी महामंडळात विविध ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाते. या उमेदवारांना एसटी महामंडळाकडून विद्यावेतन (स्टायपेंड) दिले जाते. याकरिता महामंडळ...

महाराष्ट्र दिनानिमित्त गोपतवाड यांचा सत्कार संपन्न.

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 01 मे 2023हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल, सवना नगरीचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष,चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार, मा सभापती...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS