“आधारवड”
आज्याचे हात निबरलेले
नातवाला टोचत नाहीत
केससुद्धा आधार देतात
माया काही संपत नाही.चष्म्या मधून रस्ता पहात
जपून आजा चालत राही
मायेच्या या गाठोड्याला
जीवापरी जपत राहीसरती पिढी वारसाला
डोक्यावर बसून घेई
आपल्यापेक्षा...
अकोल्यात घराला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू
अकबर खान यांच्या घराला १५ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली.योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी भूमीराजा अकोला: शहरातील शिवसेना वसाहत परिसरातील एका घराला आग लागून,...
पतीचं डोकं होतं शंकासदनी;एकाला पाठवलं यमसदनी…
अकोल्यातून गोळीबार आणि खूनाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पतीच्या डोक्यात सुरू असलेल्या संशयाने संपूर्ण शहर हादरलं आहे. अनैतिक संबंधातून एकाची गोळ्या...
अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री चौंड़ीत येणार
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे विशेष निमंत्रितहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामांतर करण्याची अधिकृत...
॥आई॥
आ =आत्म्यातील ई = ईश्वरआई,
आईला, नेहेमीच गृहीत धरलं जातं,
असेल ती कायम, असचं वाटत रहातं.एक दिवशी, जेव्हा डोळे उघडतात,
तेव्हा काहीचं आपल्या हातातं नसतंसांगायचं,बोलायचं सगळं मनातचं...
उमरी जहागीर येथे धर्मवीर संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी……
अंगद सुरोशे भुमीराजा हिमायतनगर /प्रतिनीधीहदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथे धर्मवीर संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, शिवतेज मित्र मंडळ आणि शिवसूर्य...
आई-वडिलांसोबत लग्नाला गेली चिमुकली अन् बेपत्ता झाली; दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
योगेश घायवट तालुका प्रतिनिधी राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. याचदरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील तपोवन देवी मंदिर परिसरातून हरवलेल्या एका ६ वर्षीय मुलीचा...
“आवाहन”
*उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी खामगाव**खामगांव ते अकोला रोडवर हाॅटेल अल्फा समोर आज दिनांक 14/05/2023 रोजी संध्याकाळी 06/00 वाजता च्या दरम्यान एका अज्ञात पल्सर मोटारसायकल...
वादग्रस्त पोस्टवरून दोन गटात तुफान राडा, एकाचा मृत्यू; अकोल्याला छावणीचं स्वरूप
योगेश घायवट प्रतिनिधी भूमीराजाअकोला : अकोला शहरातील जूने शहर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. शेकडो लोक समोरासमोर आले...
कर्नाटकात काँग्रेसने एकहत्ती सत्ता मिळविल्याने हिमायतनगरात फटाके फोडून जल्लोष…
👉🏻आमदार जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयाचा आनंद उत्सव साजरा...अंगद सुरोशे भुमीराजा हिमायतनगर /प्रतिनिधीसंपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एक हत्ती विजय मिळवला...