कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री धनगर समाजाचे सुपुत्र सिध्दरामय्या !
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा अखेर झाली , राज्यातील ओबीसी आणि मागासवर्गीयांचे प्रभावशाली नेते म्हणून...
आरपीएफ अधिकाऱ्यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे…
योगेश घायवट जिल्हा प्रतिनीधी अकोला भूमीराजा धावत्या रेल्वेत चढणं एका बापलेकाला चांगलंच जीवावर बेतलं असतं. मात्र, कर्तव्यावर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानानं या बाप-लेकाचा...
शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट :-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून सेनगाव येथील दिग्गज नेत्यांनी सुनील मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब आंबेडकर...
राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित
31 मे व 1जून निमित्त (रामकुंड अहिल्या घाट ) नियोजन बैठक संपन्नहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -8983319070नाशिक (प्रतिनिधी ) हिंदू...
जिल्ह्यातील राजकारणात पेरकेवाड समाज बांधवांनी घेतली भरारी…
👉 व्यक्तीविशेष...मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 18 मे 2023समाजाचे आपण काही देणे लागतो. हाच ध्यास मनाशी धरुन घेतला वसा टाकायचा नाही म्हणुन......
भोकर कृ. उ. बा. समितीच्या सभापतीपदी भोसीकर तर उपसभापतीपदी शामणवाड पाटील.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 मे 2023नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर संबंध मराठवाड्यात प्रसिद्ध असलेली कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर येथील सभापतीपदी जगदिश पाटील...
आर. डी. रणवीर यांची उपविभागीय कृषि अधिकारी किनवट पदी पदोन्नती.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 मे 2023हदगांव तालुका कृषी अधिकारी व सध्या प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले,...
हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ताडेवाड तर उपसभापतीपदी कदम यांची एकमताने निवड.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 हे 2023हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापदासाठी आज 17 हे रोजी निवड...
पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुष्परत्न साहित्य समूह नाशिक प्रथम वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार...
एकदिवशीय मराठी साहित्य संमेलन प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे
नाशिकहेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -8983319070पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुष्परत्न साहित्य...
श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वाडेगाव येथे पार पडला अंतिम सामना
प्रदेशाध्यक्ष मा. निलेशजी विश्वकर्मा यांच्या हस्ते विजेता संघाला पारितोषिक व चषक भूमीराजा प्रतिनिधी शेख चाँद श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वाभिमान सप्ताह अंतर्गत...