Home 2023 May 13

Daily Archives: May 13, 2023

कर्नाटकात काँग्रेसने एकहत्ती सत्ता मिळविल्याने हिमायतनगरात फटाके फोडून जल्लोष…

0
👉🏻आमदार जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयाचा आनंद उत्सव साजरा...अंगद सुरोशे भुमीराजा हिमायतनगर /प्रतिनिधीसंपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एक हत्ती विजय मिळवला...

पातुर येथे मराठी पत्रकार संघाची आढावा सभा संपन्न

0
नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधीपातूर : अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघ द्वारा संचालित पातुर तालुका मराठी पत्रकार संघाच्या आढावा सभेचे आयोजन दिनांक 13 मे...

विशाल मादसवार या युवकांचा उष्माघात ने घेतला बळी; अल्पवयात दुःखद निधन

0
अंगद सुरोशे भुमीराजा हिमायतनगर/प्रतिनीधीहिमायतनगर। येथील सेवानिवृत्त मलेरिया डॉ रामराव मादसवार यांचे तृतीय चिरंजीव विशाल रामराम मादसवार यांचं वयाच्या 28 व्या वर्षी दुःखद निधन झालं...

*कविता*

0
वरवर बघता वाटत असेल, याचा धंदा केवळ भंगार! उपेक्षेच्या जगण्यालाही, याने केला आहे शृंगार!वजन कमी करण्यासाठी, पाणी ओततो मुळावर! आतमधे सजली माणसं, अतृप्तीच्या सुळावर!भंगारवाला नसेल तर, बकाल होईल सगळं जग! ए.सी.ची तर...

आमदार माधवराव पाटील जवळगावकर सारखा लोकनेता आपलाला मिळाला!

0
👉 चर्चा जनतेची....मारोती अक्कलवाड पा. पाटील जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 13 हे 2023नांदेड जिल्ह्यात नुकत्याच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकणुका पार पडल्या. सर्वच पक्षांनी जोर लावला...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS