Home 2023 April

Monthly Archives: April 2023

*💪*स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा*

0
सा. भुमीराजा न्युज चॅनल नांदेड दिनांक- 09 /04/ 2023व्यक्तीच्या एकंदर जडणघडणीत आत्मविश्वास महत्वाची, प्रभामी भूमिका पार पडतो. 'व्यक्तीच्या कष्टाला जेव्हा आत्मविश्वासाची साथ लाभते तेव्हा यशाची...

नांदेड जिल्ह्यात शेतपांदण रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

0
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भागवत देवसरकर यांची आग्रही मागणी.जिल्हा संपादक नांदेड दिनांक 09 एप्रिल 2023महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने 3 एप्रिल ते...

हिरण्यगर्भ सिरंजनी केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न..

0
हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठाण, सिरंजणीच्या सौजन्याने पै. कै. किशन नागोबा वासुदेव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली हिरण्यगर्भ सिरंजणी केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडलीअंगद सुरोशे हिमायतनगर...

हेमंत शिंदे यांचे गोदाप्रतिष्ठान च्या वतीने वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने रविवार दि.9 एप्रिल रोजी "स्वच्छता अभियान"चा 47 वा आठवड़ा...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

0
महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे आयोजनशेख चाँद जिल्हा प्रतिनिधीअकोला :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे...

परीक्षा परिषदेच्या ‘टैट ‘चे गुण पत्रक उपलब्ध ; 20 एप्रिल पर्यंत मुदत

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो नंबर -8983319070महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 या टैट...

30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन

0
शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी अकोलाअकोला:- या वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजना दिनांक 30 एप्रिल 2023 रवीवार रोजी सकाळी 10 वाजता करन्यात येनार...

बळकट लोकशाहीसाठी सत्य समोर सत्य मांडणे माध्यमांचे कर्तव्य : सरन्यायाधीश

0
सर्वोच्च न्यायालयाने हटवली मल्याळम न्यूज़ चॅनेल वरील बंदीहेमंत shinde - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070सर्वोच्च न्यायालयाने मिडीया वन या मल्याळी वृत्तवाहिनीवरील...

संगणक चालक बेरोजगार!

0
👉 वापरा आणि हस्तांतरित करा.जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 05 एप्रिल 2023दुःख एका बेकार तरुणांचे.... पेन्शन... पेन्शन...‌ अख्खा महाराष्ट्र दुमदुमला पण....पण विभागिय कृषि सहसंचालक लातुर कार्यालय...

शिक्षकांची वैद्यकीय, रजा रोखीकरण बिले अखेर मंजूर

0
मुख्याध्यापक संघाच्या पाठपुराव्यास यशहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070शिक्षकांची वैधकीय देयके व रजा रोखीकरण बिले 100 टक्के मंजूर...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS