प्राथमिक शिक्षणाधिका-यांचा ‘शिक्षक भारती’ करणार निषेध
अनुदानाचे शाळाना पत्र प्राप्त न झाल्याने असंतोषहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा परिषद भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -8983319070शासनाने नवीन 20%व वाढीव 40% शाळाना अनुदाना साठी पात्र...
आमदार जवळगावकर यांनी केले गायकवाड परीवारांचे सांत्वन!
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 24 एप्रिल 2023मौजे सवना येथील ग्रामपंचायतचे मा. सदस्य लक्ष्मणराव गायकवाड यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. या निधनांची बातमी कळताच,...
बार्टीने निवडलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थ्याना फेलोशिप अवॉर्ड करण्याची प्रक्रिया सुरू.
योगेश घायवट
अकोला दि. २४ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत बार्टी १ फेब्रुवारी २०२३ नुसार सचिव सामाजिक न्याय विभागास दिलेल्या निवडसूची नुसार...
@ निधन वार्ता @
राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे, सवना ग्रामपंचायतचे मा. सदस्य, शिवराज सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव गांधी गायकवाड (47) यांचे काल नांदेड रूग्णालयात...
धनेगावं येथील पंचशील ध्वज काढल्या प्रकरणात संतप्त बौद्ध समुहाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.
योगेश घायवट तालुका प्रतिनिधी
तिढा निकाली निघेपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवा - जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक ह्यांच्या सूचना.अकोला - धनेगावं येथील पंचशील ध्वज काढल्या...
कृषि उत्पन्न बाजार समिती नफ्यात आणणाऱ्या सहकार पॅनल च्या पाठीशी उभे रहा! श्रीकृष्ण मोरखडे!...
शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी
बाळापुर तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती सन २००३ पर्यत सतत तोटयात होती ही संस्था सन २००३ नंतर शेतकरी सहकार पॅनल च्या...
हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे या गावातील मुलांची लग्नं रखडली
योगेश घायवट तालुका प्रतिनिधीअकोला : पाणीटंचाईमूळ राज्यातील एका गावात गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागतं आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा हे गाव....
मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करा; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत निर्देश
योगेश घायवट तालुका प्रतिनिधी बाळापुर
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या (मागासवर्गीय ) वस्त्यांचा विकास योजनेंतर्गत जिल्हयातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे येत्या सात दिवसांत पूर्ण करुन,...
शितल शेगोकार शेगाव यांना शांतिदूत पुरस्कार दिल्या जाणार!
शेगाव प्रतिनिधीकाव्य प्रांतात आपल्या नावाचा ठसा निर्माण केलेल्या बहुचर्चित काव्यसंग्रहासाठी साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या वतीने शांतिदूत पुरस्कार जाहीर करण्यात आला असून...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील केस पेपरवरील जातीचा उल्लेख रद्द करा
वंचितचे शहराध्यक्ष मिलिंद वानखडे यांची मागणीबुलढाणा : जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सर्व जाती-धर्माचे व वंचित घटकातील सर्व सामान्य जनता उपचार घेत असतात, परंतु आता...