Home 2023 March

Monthly Archives: March 2023

लग्नात अनाठाई खर्च न करता मुलांच्या शिक्षणावर करा:– सहाय्यक कामगार आयुक्त डॉ.गुल्हाने

0
@ बांधकाम कामगारांच्या ११ मुलीचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न@ कल्याणकारी मजुर असोसिएशन व रोटरी क्लब (ईस्ट) चा उपक्रम योगेश घायवट  बाळापुर तालुका प्रतिनिधी कोरोना काळात...

अशोकराव शे. सिंगणवाड……. प्रगतिशील शेतकरी ते बिट जमादार

0
👉 वाढदिवसानिमित्त विशेषमारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडवंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात दादांचा जन्म झाला. स्वर्गीय...

स्त्रीला शक्ती स्वरूपात अर्थात पूजनीय देवीच्या स्वरूपात पाहणारा भारत देश महान आहे.

0
👉 जागतिक महिला दिनानिमित्तमहाराष्ट्रात साडेतीन शक्ती पिठांची संकल्पना सुप्रतिष्ठीत आहे. याच संकल्पनेला देशपातळीवर अधोरेखित करणारा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी सर्वांना महाराष्ट्र सरकारतर्फे दाखविण्यात आला. यातच...

चांदवड मधील होळकरशाहीचे भूषण असलेल्या ऐतिहासीक रंगमहाल मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव साजरा होणार

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070चांदवड पुण्यनगरीमध्ये प्रथमच येथे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्हा...

शेतकऱ्यांसाठी होळीच्या सणाचे महत्त्व

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 7 मार्च 2023भारतीय शेतकरी हा निसर्गपुजक आहे. त्यामधे होळी या सनाला हंगामात आलेल्या पिकाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या...

पळस फुलला…..

0
👉 रंगपंचमीची लागली चाहुल..मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 05 मार्च 2023" आले निसर्गाच्या मना! तिथे कुणाचे चालेना"विज्ञानाच्या तंत्रज्ञानवर माणुस सततच्या बदलत्या जिवणशैलीत...

*युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्हा*

0
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नासिक येथे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्हा च्या वतीने नियोजन बैठक पार पडली हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा...

शेगाव पंचायत समिती याची घरकुल योजने मधे अफरातफर माटरगाव येथील गोविंदा वाघ यांचा आरोप

0
संदिप देवचे ग्रामिण प्रतिनिधीकेंद्र शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत प्रपत्र ड अन्वेय ज्या लोकांना स्वतःची घरे नाहीत तसेच भूमीहीन आहेत अशा नागरिकांना प्राधान्यक्रम देऊन...

लाल कांद्याचे घसरलेले दर व शेतकऱ्यांना वीज, कर्ज आदी प्रश्नांबाबत स्वराज्य संघटना

नाशिक जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादरहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमिराजा मो. नंबर - 8983319070नाशिक (४ मार्च २०२३) : शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर कोसळल्याने नाशिकसह राज्यातील...

ड्रॅगनफुड फळपिकांचे विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे 👉 जिल्हा कृषी महोत्सवात झाला सन्मान

@ कृषि विशेष @जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 04 मार्च 2023पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शनाखाली हिमायतनगर...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS