Home 2023 March

Monthly Archives: March 2023

बुद्ध,फुले,आंबेडकरांच्या जीवनातील पाणी संगर सामाजिक न्यायासाठीच होता – शरद शेजवळ

0
महाड क्रांती दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीराना अभिवादनहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070येवला (प्रतिनिधी) तथागत गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्मा...

पातुर शहरात पाण्याचा पुरवठा हा दैनंदिन करावा जीवन प्राधिकरण शाखा अभियंता यांना ग्रामस्थांचे निवेदन

0
सामजिक कार्यकर्ते गौरव माकोडे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आलेनासिर शहा पातुर तालुका प्रतिनिधीपातूर: सद्यस्थितीमध्ये जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग हा पातुर शहराला सहा ते सात...

नुकसानीची पाहणी……थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन….

0
👉 आ. माधवराव पाटील जवळगावकर पुन्हा शेतकऱ्यांसाठी सरसावले!जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 20 मार्च 2023नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले...

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळ कर यांचा जन्मोत्सव सोहळा नाशिक मध्ये उत्साहात संपन्न

0
प्राध्यापक यशपाल भिंगे सर यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात साजराराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित केलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव मोठ्या...

सरसम जि. प. गटात एक शेतकरी पुत्र नव तरूणाची धडक ; दिनेश राठोड यांची...

0
हिमायतनगरप /प्रतिनीधी :- अंगद सुरोशे ( वार्ताहर )सरसम जिल्हापरिषद गटात एका नव तरूण युवकाने प्रवेश केला आहे. या मतदारसंघात दिनेश राठोड यांनी मोठा जनसंपर्क...

विदर्भस्तरीय बाँडी बिल्डर. स्पर्धा संपन्न

0
 बाळापुर तालुका प्रतिनिधी योगेश घायवट"भीम श्री 2023" विदर्भस्थरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आज पातूर येथे पार पडली ह्या कार्यक्रमाचे आयोजन निर्भय पोहरे ह्यांनी केले होते....

कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथेचे आयोजन-

0
पू.बालयोगी गजेंद्र महाराज यांच्या अभंगवाणीतुन होणार संगीत भागवत कथाअंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधीकारला येथे दरवर्षी दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण...

नगर प्रशासन यांनी लक्ष द्यावे ;अन्यथा आंदोलन होईल

0
सागर जोंधळे तालुका प्रतिनिधी  भोकर जिल्हा नांदेडग्यानमाता शाऴे जवळील कर्मवीर नगर नांदेडमध्ये घानिचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात शासनाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष ....

व्याख्याते प्रा.यशपाल भिंगे यांचा नाशिक येथे नागरी सत्कार संपन्न.

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर _ 8983319070आपल्या अमोघ वाणी व अभ्यास पूर्ण विश्लेषण यामधून इतिहासाची पानं उलगडून भविष्याचा सामाजिक, राजकीय...

महिलांच्या सन्मानार्थ शितलताई भांगे मैदानात …

0
महिलांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णयअंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी 9 मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS