सहशिक्षक संतोष मेहेत्रे ( घोडके) आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
👉 आदर्श शिक्षक वितरण सोहळा...मारोती अक्कलवाड पा. Simple
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 10 फेब्रुवारी 2023अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, शुन्यातून विश्व निर्माण करणे अशा एक नाही...
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या खामगाव तालुका प्रचार संघटक पदी अजयसिंह राजपूत यांची निवड..!!
खामगाव:-भारतीय संविधान भारतीय कायदे आणि माहिती अधिकार २००५ अन्वये दिलेल्या आचार संहितेचे पालन करत, शासकीय निमशासकीय आणि खाजगी कार्यालयातील शासन यंत्रणेतील व्यवहारात जास्तीत जास्त...
आ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांच्यावर प्राणघातक हल्ला….
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेले कसबे धावंडा येथे दौरा करत असतांना दिवंगत नेते सांसद रत्न स्व. खा. राजीव भाऊ सातव यांच्या पत्नी...
घरकुल योजनेचा लाभ घेतलेले क्षेत्र संबंधित क्षेत्रफळांमधून (सातबारा) कमी करा
ग्रामपंचायत नियमाप्रमाणे अधिकृत करा,पातुर तहसीलदारांना दिले निवेदनअकोला -- तालुका पातुर येथील गट क्रमांक चार मधील खाजगी( गुंठेवारी) जागेबाबत १.४८क्षेत्रापैकी अंदाजे ३५ प्लॉट सन २०००...
ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय संभापूर येथे ग्रामसभा संपन्न..!
ग्रामसभेला संगणक परिचालक व सदस्यांची दांडी.संभापूर:-(अजयसिंह राजपूत) ग्रामपंचायतीची मागील आठवड्यात तहकूब झालेली ग्रामसभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती.सभेसाठी सरपंचांच्या सहीने नोटिसा काढल्या होत्या, दवंडी...
शेणगवऱ्या विकून रमाईने महामनवाचा संसार सांभाळला – विकास वाहुळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पत्र अभिवाचनाने रमाईस मुक्तीभूमी वाचनालयात अनोखे अभिवादनहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070येवला (प्रतिनिधी)
बाल वयापासून...
पहिल्या राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलनात गोवा राज्यात कवयित्री शितल शेगोकार यांचा सन्मान सोहळा…..
शेगाव प्रतिनिधी:-अध्यक्ष कवी लेखक प्राध्यापक आनंद अहिरे पुष्परत्न साहित्य समूह आयोजित प्रवासी कवी संमेलन गोवा येथे संपन्न झाले एकूण तीन दिवसीय नाशिक ते गोवा...
मौजे दाबदरी भोडणी तांडा येथील दारूचे विरोधात महिलेचा एल्गार…!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 06 जानेवारी 2023हिमायतनगर तालुक्यातील मौजे दाबदरी भोडणी तांडा येथील महिलांनी गावातील अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु बंद व्हावी. यासाठी गावातील...
गोदा संवर्धन अभियान ” अंतर्गत व्हि. एन. नाईक शिक्षण संस्थेची नूतन मराठी शाळा आज...
म. न. पा. प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांची प्रमुख उपस्थितीहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070"आम्ही सर्व खुशीत
आमची शाळा गोदावरीच्या कुशीत"
क्रांतिवीर...
अबकी बार! किसान सरकार” चा नारा देत बि.आर. एस. जिल्ह्यांतील राजकारणत ऐंर्टी.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 06 जानेवारी 2023तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथे दिनांक 5 रोजी झालेल्या शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित केले. "...