थेट….❤️ ह्रदयातुन
विशेष......मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 14 जानेवारी 2023" लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....दादा (अन्ना) _वहिनी ...👑💐माणुसकी जपणा-या परीवारातील एका आनंदी क्षणाची कहाणी......नुकतेच...
युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन डहाणू येथे संपन्न झाले.
(अजयसिंह राजपूत)युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन पर्ललाईन बीच रिसॉर्ट डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथे दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न...
परमेश्वर मंदिर कमान ते रेल्वेगेट रस्त्याची दयनीय अवस्था!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक - 14 जानेवारी 2023नांदेड ते किनवट महामार्गरील हिमायतनगर तालुक्यातील रेल्वे गेट ते परमेश्वर मंदिर कमान या रस्त्याची...
कोसमेट ते शिवणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे!
👉 संतोष अनगुलवार सामाजिक कार्यकर्ते तथा तालुका उपाध्यक्ष पेरकेवाड समाज संघटना यांचा आरोप.जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 14 जानेवारी 2023
किनवट तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेल्या इस्लापुर -...
केंद्रीय कैबिनेट मंत्री पुरषोत्तम रूपाला यांच्याकडे मेंढपाळ बांधवांच्या समस्या सोडवीन्याबाबत मागणी
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070आज नाशिक जिल्ह्यात केंद्रीय कॅबिनेट पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स संवर्धन मंत्री मा....
आज दि.१२ फेब्रवारी २०२३ रोजी येथील नरवाडे मंगल कार्यालयात सुगीचे दिवस या प्राचार्य ज्ञानेश्वर...
सुगीचे दिवस जगण्याची अगतिकता मांडणारं आत्मकथन.डॉ.विलास ढवळे.....अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी
प्राध्यापक ज्ञानेश्वर घोडगे हे समाजशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक .सबंध जीवनभर त्यांनी परस्परसाहचर्य आणि संवादातून माणसामाणसातील...
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खामगाव प्रेस क्लब कडून निषेध
हल्लेखोरावर कठोर कारवाई करा: उपविभागीय अधिकारी यांना निवेदनअजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव - रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खामगाव प्रेस क्लब...
श्रीमान युवराज यशवंत महाराज होळकर व होळकर शाहीची 16 वंशज यांचे चांदवड पुण्यनगरी स्वागत
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070होळकर शाईचे 16 वंशज युवराज श्रीमान यशवंत महाराज होळकर यांचे चांदवड पुण्यनगरीमध्ये स्वागत करण्यात...
पक्का पांदन रस्ता बनवा अन्यथा विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींना गावबंधी करु!
👉 शेतकऱ्यांचा ईशाराजिल्हा संपादक नांदेड
दिनांक- १० जानेवारी २०२३लोकसहभागातून स्वतः शेतकऱ्यांनी मातीकाम केले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठा पांदण रस्ता म्हणून सवना - रमनवाडी ते...
हिमायतनगर येथे भव्य, दिव्य स्वरुपात साजरी होणाऱ्या क्रांतिकारी जगदगरु सेवालाल महाराज जयंती सोहळ्यास हजारोच्या...
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधीदि. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बंजारा समाजाचे अराध्य दैवत क्रांतिकारी जगदगरु सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती हिमायतनगर येथील रेल्वे...