पत्रकार श्याम बहुरूपे यांना मातृशोक
. शोक संदेश
आपण सर्वांना कळवितांना दुःख होते कि नामे गं. भा. प्रमिला बाई पुंजाजी बहुरूपे ह्यांचे वृध्पकाळाने वयाच्या 75 व्या वर्षी आज संध्याकाळी 5:30...
देशात फसवणूकीचे राजकारण सूरू आहे…… ऐड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
वाडेगांवात हजारोच्या संख्येत जनसमुदाय "न भुतो ना भविष्यती" अशी ओ. बी. सी. ऐतिहासिक परिषद वाडेगांवात संपन्नयोगेश घायवट तालुका प्रतिनिधी:- ...
कासारखेड येथे शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी
कृष्णा घाटोळ भूमिराजा शहर प्रतिनिधि बाळापूरबाळापूर:-कासारखेड येथे रयतेचे राजे स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिव जयंती निमित्त...
ओ.बी.सी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाडेगाव यांचे वतीने.परिषद
योगेश घायवट तालुका प्रतिनिधी भुमीराजा बाळापुर आपणास आग्रहाचे निमंत्रण देण्यात येते की ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाडेगांव यांच्यावतीने ऐतिहासिक परिषद आयोजित...
*छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतीविषयक धोरण….*
👉 *विशेष लेख*जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 19 फेब्रुवारी 2023* सर्व शेतकरी मित्रांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने सस्नेह, हृदयपूर्वक आणि मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा... "जय जिजाऊ....
अहमदनगरचे नामकरण अहिल्या नगर झालेच पाहिजे ” या मागणी करीता नगर नामांतर कृती समितीचा...
9 ते 20 फेब्रुवारी पर्यंतच्या नामांतर रथयात्राचा नामांतर महामोर्चा ने होणार समारोपहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070पुण्यश्लोक अहिल्यानगर नामांतर रथयात्रेचा...
नाशिक मधील अशोकस्तंभा जवळ 61फूट उंच,22 फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा
जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणून मान्यता मिळावी या करीता " वंडर बुक ऑफ़ रेकॉर्ड " कडे मागणी नोंदणी पलहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक...
पवना येथे अखंड हरिनाम सप्ताह.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- १५ जानेवारी २०२३हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथे 6 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह चालु असून 12 फेब्रुवारीला मारोती मंदीराच्या प्रांगणात...
प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत कार्यशाळा संपन्न!
👉 शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा.👉 तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब यांचे आवाहनजिल्हा संपादक नांदेड
दिनांक - १४ जानेवारी २०२३हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी...