Home 2023 January

Monthly Archives: January 2023

गडचिरोलीत शनिवारी डिजिटल मीडियावर कार्यशाळा

0
गडचिरोली : शनिवार, दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता येथील बळीराजा पॅलेस, चामोर्शी रोड येथील संविधान सभागृह येथे न्यूज पोर्टल आणि डिजिटल...

महावितरण कंपनी शेतकऱ्यांना भुल देऊन विज गायब करते!

0
👉 शेतक-यांच्या अनुभवाचे बोल!जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 18 जानेवारी 2023हिमायतनगर तालुक्यातील विद्युत महावितरण कंपनी पारडी फिटर वरुन पैलवाड डी पी वरील शेतकऱ्यांना दिनांक -...

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू..!

0
अखेर युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या लढ्याला यश..!अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव:-युवाशक्ती ग्रामविकास संगठन कडून ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र...

बाळापूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी 7709759836बाळापूर - स्थानिक डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मा. प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर...

शेतकऱ्याची कन्या कवयित्री पूजा सांगळे लिखित ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070येवला (प्रतिनिधी) सध्याची युवापिढी ही सामाजिक माध्यमांभोवतीच गुरफटली आहे मात्र या गोष्टीला छेद देत पूजा सांगळे...

सराफा व्यापारी मिलींद जन्नावार यांचे अल्पशा आजाराने निधन.

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 14 जानेवारी 2023हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय, शांत, अत्यंत संयमी व्यक्तीमत्व असलेले शहरातील जन्नावार ज्वेलर्सचे मालक मिलींद शेठ सुदर्शन जन्नावार यांचे...

भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केद्रांचा मनमानी कारभार!

0
👉 झिरो खाते काढण्यासाठी ग्राहकांना द्यावे लागतात पैसे.जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 जानेवारी 2023हिमायतनगर शहरात सध्या एकच भारतीय स्टेट बँकेची एक शाखा अस्तित्वात आहे. बॅकेच्या...

जिल्ह्यात रब्बी पिक पेरा नोंदणीसाठी प्रत्येक गावात विशेष मोहिम

0
👉 जिल्हाधिकारी नांदेडजिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 जानेवारी 2023जिल्ह्यातील सर्व खातेदारांना /शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशनची माहिती व जनजागृती होण्यासाठी व त्यांच्या शेतातील पीकांची माहिती...

अंतरराष्ट्रीय तृणधान्य धान्य दिन साजरा!

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 जानेवारी 2023भोकर तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागांच्या वतीने वर्ष आणि संक्रात -- भोगी निम्मित पौष्टिक धान्य...

कारला येथील शेतकर्यांने वाचविले हरणीचे प्राण…

0
अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी कारला शिवारात शेती असलेले युवा शेतकरी विक्रम गोविंदराव सुरोशे हे शेती आसतांना त्यांना दगावलेल्या अवस्थेत हरीण दिसले त्यांनी तात्काळ हिमायतनगर येथील...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS