Home 2022 December

Monthly Archives: December 2022

मैत्री करून युवती सोबत काढले अर्धनग्न फोटो, युवतीचे फेक अकाउंट इंस्टाग्राम वर बनवून वायरल...

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी          खामगाव- मैत्री करून युवतीसोबत सेल्फी घेतली. त्या सेल्फीवरून ब्लॅकमेल करत लॉजवर नेऊन युवतीचे अर्धन फोटो काढले...

खाजगी विनाअनुदानित अनुदानित शाळा,तुकडीवर बदली स्थगिती विनाविलंब हटवा ;

0
गेल्या १५/२० वर्षांपासून मरण यातना भोगत असलेल्या विनाअनुदानित ज्ञानदात्यास न्याय द्या : अध्यापकभारती* मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवेदन सादरहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो....

बाबुसिंग पवार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव:- दिनांक 4-12-2022 रविवार रोजी वंचित बहुजन आघाडीचे सुप्रिमो श्रद्धेय एड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित होऊन संभापूर येथील निवासी बाबुसिंग पवार...

भोकर विधानसभेच्या धर्तीवर, हिमायतनगर तालुक्याचा विकास का? होऊ नये!

0
👉 थेट जनतेच्या मनातील प्रश्नजिल्हा संपादक नांदेड दिनांक - 04 डिसेंबर 2022महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, लोकनेते, नांदेड जिल्ह्याचे मा. पालकमंत्री, भोकर विधानसभेचे विद्यमान आमदार, लोकप्रिय...

हुंडयासाठी सासरच्यां मंडळींकडून शारीरीक व मानसिक छळ;

छळाला कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील नवविवाहितेने केली गळफास घेऊन आत्महत्या..भुमिराजा न्यूज प्रतिनिधी रविकुमार पवार खडकीकर मो.7350333415हिमायतनगर पोलीस ठाण्यात सासू, सासरा, नवऱ्यासह आठ जणा विरुद्ध ग...

चान्नी येथे एका वर्षाच्या लहान मुलीवर माकडाचा हल्ला

0
नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पिंपळखुटा*. आलेगाव वन विभागा अंतर्गत येत असलेल्या चान्नी येथे एका माकडांनी केलेल्या हल्ल्यात एका वर्षाच्या लहान मुलीवर माकडाने अचानक हल्ला केल्याची...

*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वादिनी यंदाही माणुसकी प्रती करूया रक्तदान उपक्रमाचे आयोजन*

0
महापरिनिर्वाणदिनी रक्तदान शिबिराचे सलग सहाव्या वर्षी आयोजनपुणे - भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनी यंदाही सलग सहाव्या वर्षी माणुसकी...

नायकीर सोगन’ कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे:* जगदीश जाधव यांचे आव्हान

0
भुमिराजा न्यूज प्रतिनिधीर विकुमार पवार खडकीकर मो.7350333415गोर सिकवाडी , गोर सेना यांच्या वतीने ५ डिसेंबर रोजी ' नायकीची शपथ ' या कार्यक्रमाचे आयोजन मौजे...

ग्रामपंचायत शेळदमध्ये सौ.अर्चना पंजाबराव तिडके यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी…….

1
कार्यालयीन प्रतिनिधी भूमीराजा न्युज. बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायतमधे स्व.गजानन भाऊ लांडे यांच्या निधनानंतर पहिलिच निवडणूक आहे. या ग्रामपंचायत मधे आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता राहिलेली...

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर केंद्रस्थानी कसे आले…!!

0
१९८० पासुन सलग ४२ वर्षे आंबेडकरवादी वैचारिक भूमिका घेऊन अॅड प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर राजकारण करीत आहेत....!! गेल्या ४२ वर्षात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS