Home 2022 December

Monthly Archives: December 2022

संभापूर येथील ग्रामपंचायतचे सदस्य,आणि त्यांच्या नातेवाईकांनाच घरकुल योजनेचा लाभ…!!

0
नेहमीच चर्चेत असणारी, धनदांडग्या श्रीमंतांना योजनेचा लाभ देणारी ग्रामपंचायतखामगाव:-(अजयसिंह राजपूत)तालुक्यातील संभापूर मधील सत्ताधारी असणारे पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाच्या अटी शर्थीचे उल्लंघन करून...

नांदेड येथे कृषि कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन!

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 23 डिसेंबर 2022शासकीय सेवा करत आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा. यासाठी गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही...

राष्ट्रीय सेवा योजनेचा संस्कार विद्यार्थ्यांचे व्यसनमुक्त सुसंस्कृत जीवन घडवते – देवानंद गहिले

0
केंद्रीय संघटक अंकुर साहित्य संघ महाराष्ट्रपातुर तालुक्यातील शिर्ला येथे सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय पातुर यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात केले प्रतिपादनशिबिराला...

किसान गोष्टी क्षेत्रीय दिन कार्यक्रम संपन्न

0
शेतकरी बांधवांना कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपिंपळखुटा प्रतिनिधीपिंपळखुटा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोला अंतर्गत प्रकल्प संचालक (आत्मा) अकोला आरिफ शहा, तालुका कृषी अधिकारी, पातूर...

गाडगेबाबांनी आपल्या नातेवाईकांच्या हितासाठी संस्था,धर्मशाळा उभारल्या नाहीत हा आदर्श आजचे संस्थानिक-राज्यकर्ते घेतील काय ?...

0
गाडगेबाबा व बाबासाहेब आंबेडकरांचे नाते एकमेकांना काळजा पलीकडचे जपणारे - महेंद्र पगारेहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070येवला (प्रतिनिधी) राष्ट्रसंत थोर समाजसुधारक...

डॉ. मनोरामा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे...

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी भुमिराजा न्यूज नेटवर्कबाळापूर - 20 डिसेंबर 2022 स्थानिक डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीपुर्वी विकास कामे न करता, सतत विकासाची कामे व्हावीत.

0
कौल मतदाराचा....जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 20 नोव्हेंबर 2022निवडणूक लागली रे..लागली की, आम्ही तुमचेच म्हणुन ऐटीत फिरणारे गावातील पुढा-यांनी, निवडणूक न बघता आपल्या गावातील विकासकामाचा पाढा...

गीतकार विनायक पाठारे यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम निमित्त संगीतमय आदरांजली व अभिवादन कार्यक्रम संपन्न

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070सुप्रसिद्ध सिनेगीतकर,संगीतकार, गायक व आंबेडकरी विचारांचे प्रबोधनकार दिवंगत गीतकार विनायक दादा पाठारे यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम, त्यांना...

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत गोंधळ

0
सभासद आक्रमक : विविध विषयांवर संस्था पदाधिका- यांना धरले धारेवरहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा मो. नंबर - 8983319070नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य क्रांतिवीर व्ही. एन....

खडकी बाजार येथील शेतकरी पांदण रस्त्यासाठी आक्रमक

0
भुमिराजा न्यूज प्रतिनिधीरविकुमार पवार खडकीकर मो.7350333415हिमायतनगर :- हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पादन रस्ता ग्रामपंचायत पूर्वसंमती मिळाली 15 डिसेंबर रोजी हिमायतनगर हदगाव...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS