अलविदा…… 2022 !
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 31 डिसेंबर 2022आज 31 डिसेंबर या वर्षातील शेवटचा दिवस, सहजच बघितले तर सुर्य मावळतीला जाताना दिसत होता. जुन्या आठवणींनी...
यावर्षी आंबा बहरला!
@ पिकपाणी वार्तापत्र @जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 30 डिसेंबर 2022फळांचा राजा म्हणून "आंबा" या फळपिकांला चांगलीच प्रसिद्धी असुन, कच्चा आंबा, पिकलेल्या आंब्याला चांगलीच मागणी असते....
एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी घुगे यांना अटक..!
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीबुलडाणा:-पद आणि लाचेची रक्कम बघता ही यावर्षातील सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल. सुमारे एक लाख स्वीकारतांना भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे...
शेतकरी संघटित झाल्याशिवाय बदल होणार नाही -शेतकरी नेते विजय जावंधिया
जय किसान फार्मर्स फोरमतर्फे राज्यातील ४० शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मानहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070शेतकरी संघटित झाल्याशिवाय काहीही बदल होणार नाही,...
जय किसान फार्मर्स फोरमचे ‘कृषिरत्न’ पुरस्कार राज्यातील ४० शेतकऱ्यांना जाहीर* *२७ डिसें.ला नाशिकमध्ये सपत्निक...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं कृषी मासिकातर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव...
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र आयुक्त मा.नयना गुंडे यांना शुभेच्छा देवुन सामाजिक विषयी चर्चा करताना...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070धनगर समाज शिष्टमंडळाची व विविध संघटना पदाधिकारी यांनी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र कार्यालयात भेट दिलीआयुक्तपदी...
सिलोड जिल्हा औरंगाबाद येथील राज्यस्तरीय महोत्सवात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे.
👉 तालुका कृषी अधिकारी,हिमायतनगर यांचे आवाहन.जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 23 डिसेंबर 2022"बळीराजाच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे"...... याच हेतूने
राज्यातील शेतकऱ्यांना नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करून, जास्तीत...
राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधत ढगे सहपरीवारचा गौरव!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 डिसेंबर 2022महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर मार्फत राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून मा. कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, मा....
फोटोग्राफर चा प्रमानिकपणा एक तोळा सोन्याचे गंठण रोख सहा हजार रुपये सापडलेले केले परत
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधीभारतीय स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या ओंकार फोटो स्टूडीओ समोर मंगरूळ येथील दोन बहिणी बसल्या होत्या त्यांच्या जवळील पर्स बसल्या ठिकाणी...
हिवरा आश्रम कर्णबधिर विद्यालय चार दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड…
प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांचा जिल्हास्तरीय सत्कार..!शितल शेगोकार प्रतिनिधी ( 23 डिसेंबर) सामाजिक न्याय विभाग म. शा. समाज कल्याण विभाग परिषद जि.प.बुलढाणा यांचे वतीने जिल्ह्यातील...