Home 2022 November

Monthly Archives: November 2022

अवैद्य वाळु ट्रॅक्टर वाहतुकवर कारवाई

0
तहसीलदार यांची कारवाई ट्रॅक्टर मालकास दंडयोगेश घायवट भूमिराजावाडेगाव:- बाळापूर तहसिल अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव परिसरात शनिवार रोजी तहसीलदार दौऱ्यावर असतांना सकाळी १० च्या सुमारास...

पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

0
योगेश घायवट भूमिराजा प्रतिनिधी बाळापुर10/11/2022 ला मांजरी गावकरी मंडळी आणि आम्ही ग्राम पंचायत सदस्य सर्वांनी मिळून निवेदन दिले होते.त्यांनतर आज स्वतः जिल्हापरिषद उपाध्यक्ष माननीय...

राज्य नाट्य स्पर्धात नाशिक विभागात रंगणार 29 नाटके

0
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आयोजन व श्री. सुधीर मुनगंटीवार,सांस्कृतिक कार्यमंत्री यांचे मार्गदर्शनहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर -8983319070सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 61 वी...

ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे ओझोन  वाचनालयाचे उदघाटन

0
योगेश घायवट अकोला प्रतिनिधी पश्चिम विदर्भातील पहिला प्रयोग(स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा शिक्षणासाठी, समाजकल्यानासाठी अभिनव उपक्रम) आज दि.१० नोव्हेंबर २०२२(वार:-गुरूवार) रोजी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन...

हिंगणा येथील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत…!!

0
खामगाव:-तालुक्यातील गट ग्रामपंचायत संभापूर, हिंगणा येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम एक दिड वर्षांपासून रखडले आहे. परिणामी ठेकेदारांच्या मनमानी पणामुळे अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना प्राथमिक शाळेतील इमारतीचा...

न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड बनले देशाचे 50 वे सरन्यायाधीश

0
सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात प्रथम च वडीलांनंतर मुलगा सरन्यायाधीशहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड बुधवारी देशाचे 50 वे...

“पु. ल. देशपांडे “यांच्या स्मृतीनिमित्त वर्षभर ग्लोबल पुलोत्सव साजरा होणार

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतीचा जागर जगभरात होणार आहे.'आशय सांस्कृतिक ' तर्फे 'पु. ल. परिवाराच्या...

*शितल शेगोकार यांची आंतराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती विभाग सचिव पदी निवड*

0
अँकर ,शितल शेगोकार प्रतिनिधी शेगाव भूमीराजा न्यूजकवयित्री , लेखिका, निवेदिका सामाजिक कार्यकर्त्या शितल शेगोकार यांची आंतराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य...

कच्चे पांदण रस्ते, पक्के बनवा! 👉 शेतकऱ्यांची मागणी

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 06 नोव्हेंबर 2022चांगली शेती करण्यासाठी शेतीला रस्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणुन हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठा पांदण रस्ता म्हणुन, सवना...

रब्बी हंगामातील पेरणीस आला वेग…

0
👉 गुलाबी थंडीची चाहुल जाणवु लागली.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 नोव्हेंबर 2022यावर्षी प्रचंड अतिवृष्टीने कहर केला. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. शिंदे-फडणवीस...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS