Home 2022 November

Monthly Archives: November 2022

भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा मेळावा निफाड़ येथे उत्साहात संपन्न

0
मेळावाचे आयोजक युवराज मोहिते यांची भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटनिस पदी निवडहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070पारतंत्र्यापासून...

विवाहित प्रेमीयुगुलांची गळफास लावून आत्महत्या

0
खामगावात आदर्श लॉज मधील धक्कादायक प्रकारखामगाव:-(अजयसिंह राजपूत) आज सकाळी कॉटन मार्केट समोरील आदर्श लॉज मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या...

निंभोरा बु/ येथील मनोज ओवे यांच्या कुटुंबीयांचे वंचितच्या वतीने सात्वन

0
प्रतिनिधि योगेश घायवट:-अकोला तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय मनोज ओवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले होते. मृतक मनोज ओवे हा अत्यंत मनमिळाऊ व...

गुडघाभर चिखलातून शेतकऱ्यांना जावे लागते शेतावर…..

0
👉 नाल्यावर पुल बांधुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावाजिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 नोंहेबर 2022समृद्ध शेती विकासाला चालना देण्यासाठी मातोश्री पांदण रस्ते योजने अंतर्गत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट

0
नितिन पाटिल प्रतिनिधी मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी "राजगृह"...

संभापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वयेचा फलक लावण्यात यावा:-अजयसिंह राजपूत

0
खामगाव प्रतिनिधीसात दिवसाच्या आत फलक लावण्याचा इशारासंभापूर:-सर्वसामान्य माणसाला, त्यांच्या हक्कांची, कर्तव्यांची आणि अधिकारांची जाणीव करून द्यावी लागेल. आणि हे काम समाजातील प्रत्येक जागरूक नागरिकाचे आहे....

स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेने नाशकात दिव्यांगांचा जल्लोष ! . .

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070नाशिक : अनेक वर्षांपासुन असलेली दिव्यांगांची स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची प्रमुख मागणी मान्य झाल्याने प्रहार दिव्यांग...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने विविध पदासाठी निवड

0
अँकर शितल शेगोकार भूमिराजा न्युज प्रतिनिधीवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये जिल्हा बुलढाणा शाखा शेगाव शहर साठी वंचित बहुजन...

महामार्गावर रोडच्या कडेला वाढलेल्या झाडांची छाटणी करावी.

0
👉 प्रवाशांची मागणीजिल्हा संपादक नांदेड दिनांक- 13 नोव्हेंबर 2022नाशिक - निर्मल हा हिमायतनगर तालुक्यातील निर्मलला जातो. तसेच वाशी मार्गे तेलंगणा राज्यात जाण्यासाठी हा जनतेच्या सोईचा आहे....

वाडेगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्याचे आदेश

0
योगेश घायवट वाडेगाव प्रतिनिधी :-सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आज, 12 नोव्हेंबर रोजी पावसाळ्याच्या दिवशी मार्किंग करून रस्त्याची...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS