जेष्ठ साहित्यिक, मा. कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक-30 नोव्हेंबर 2022मुखेड तालुक्याचे भुमिपुत्र, जेष्ठ साहित्यिक, समिक्षक, साहित्य क्षेत्रातील आवड असणारे लेखक, कवि, राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन...
भूमिहीन व अतिक्रमणधारकांच्या पाठीशी वंचीत बहुजन आघाडीत अतिक्रमण धारकांनी संपर्क साधावा.
जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे आवाहन lअजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगांव: गायरान व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्या संबधीची कार्यवाही राज्यात सूरू झाली असून ज्या अतिक्रमण...
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
👉 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे आवाहनजिल्हा संपादक नांदेड
दि. 30 नोव्हेंबर 2022:-स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2022-23 मध्ये शासनाने...
संभापूर ग्रामपंचायत च्या मासीक सभेत गोंधळ..!
हजेरी बुक मागीतल्यावरुन वातावरण तापलेअजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
संभापूर:- येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा दि २९/११/२२ रोजी घेण्यात आली होती. संभापूर ग्रामपंचायतीची मंगळवारी मासिक सभा...
गुजरात निवडणुकीचा अलौकिक जुमला; भारतीय जुमला पार्टी (BJP)
कार्यालयीन प्रतिनिधी◆ गुजरात राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा ज्वर मतदारापेक्षा राजकीय पक्षात संचारला आहे। विशेषतः तो BJP मध्ये अधिक चढलेला दिसून येत आहे।
◆ गेल्या अनेक निवडणुकामध्ये...
आंबेडकर कुटुंबीयाबद्दल आक्षेपार्थ बोलणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्या निषेध आंदोलन करण्यात आले
योगेश घायवट तालुका प्रतिनिधीदिनांक 29- 11- 2022 रोजी मेन चौक बाळापुर समोर वंचित बहुजन आघाडी बाळापूर यांच्यावतीने जगदीश गायकवाड यांचे जाहीर निषेध आंदोलन करण्यात...
अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदी रोशन...
नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधीपिंपळ खुटा : भांबेरी येथील सामाजिक कार्यकर्ते रोशन बोंबटकार हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात.त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल...
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हाल तात्काळ थांबविणे बाबत.*
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या ४९९ शासकीय आश्रमशाळांपैकी ३०० हून अधिक आश्रमशाळा ह्या दुर्गम ते...
*प्रत्येक माणसाला ठेचही लागलीच पाहिजे, तेव्हाच माणूस कणखर होतो*
मित्रांनो...! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या...कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत. गरज असताना...
शेगाव येथे वंचित बहुजन आघाडी चे आढावा संपन्न.बैठक
अँकर शितल शेगोकार प्रतिनीधी भूमीराजा न्युजआज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडी आढावा बैठक विश्राम भवन येथे घेण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा प्रभारी...