Home 2022 October

Monthly Archives: October 2022

बस कर रे पावसा.

0
बस कर रे पावसा येऊ नको आता,माझ्या शेतकरी राजाने तुझ्यापुढे झुकविला माथा..||धृ||मूलबाळ बघती वर जेव्हा पाहिजेत होता, पेरणीसाठी पाहिली वाट तेव्हा येत नव्हता बस कर...

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उरले सुरले उभे पिक लुटले !

0
शेतकरी शेमजुरांची दिवाळी अंधारात.नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधीशेतकरी,शेतमजूर,कामगार,व सरकारी नौकरशहा या सर्वांचा आनंदोत्सव असणारा दीपावली सण नेमका आठ दिवसांवर येऊन ठेपला असतांना साहजिकच प्रत्येकाला...

*चिमुकल्यासह महिलेचा मृत्यू*

0
नासीर शहा पातूर तालुका प्रतिनिधीपातुर तालुक्यातील पाडसिंगी येत शेतातील विहीरीत एका महिलेचा आपल्या चिमुकल्यासह मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. आज दिनांक 18/10/22 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या...

डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे...

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीबाळापूर :- स्थानिक डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे माननीय प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन...

अबे.. ओबीसी हो बाबासाहेबांचा फोटो लावला का घरात… मंग कधी लावता? प्रा. नितेश कराळे

0
कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्नअजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव : “ओबीसी समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामधील कलम ३४० नुसार...

संविधानाच्या आदर्शनुसार राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची वाटचाल : आयुक्त डॉ. नारनवरे यांचे प्रतिपादन

0
*राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण*हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेला 15 ऑक्टों बर...

*हरभरा बियाणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत*

0
👉 जिल्हा कृषी अधिक्षक चलवदे यांचे प्रतिपादन.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 /10/2022राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2022-23 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा...

*पळसपुर येथील शेतकऱ्यांना जंगली कोल्ह्याची दहशत*

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 16 /10/2022👉जनावरांना घेतला चावा. पळसपुर येथील शेतकरी हा आधीच अतिवृष्टीच्या दृष्ट चक्रात अडकलेला असतानाच, त्याच्यावर आता नवीन एक संकट पशुपालकावर...

जिल्हयात अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट होण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी

0
मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन ; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांची मागणीअजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव प्रतिनिधी: बुलडाणा जिल्ह्यातील सर्व गरीब नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये...

कारला येथील जि. प. प्रा. शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा…

0
अंगद सुरोशे ता. प्रतिनीधी/हिमायतनगर भारताचे मिसाईल मॅन डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा संपुर्ण भारतात वाचन प्रेरणा दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो वाचन आणी...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS