Home 2022 September

Monthly Archives: September 2022

जनावरांच्या लसीकरणास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद!

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 सप्टेंबर 2022संबंध राज्यभरात सध्या जनावरांना लंपी आजाराने ग्रासले आहे. आपल्या पशुधनाला या आजारांचा कुठलाही त्रास...

नाशिक मध्ये 5 मुले बेपत्ता, मात्र मुले पळविणारी टोळी ही अफवा

0
अफवांवर विश्वास ठेवू नका : संजय बारकुंड, उपआयुक्त गुन्हे यांचे आवाहनहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070नाशिक शहर व परिसरातून अल्पवयीन...

तालुका कृषि प्रकल्पा अंतर्गत आलेल्या निविष्ठांचे वाटप वादाच्या भोवऱ्यात!

0
👉 तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर यांच्या कार्यालयातील प्रकार...@ कृषि वार्तापत्र @हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी परवड हा विषय चिंतेचा बनलेला आहे. विविध योजने...

टीईटी घोटाळयातील शिक्षकांना मासिक वेतन द्या, पगारवाढ देऊ नका : हायकोर्ट

0
शिक्षण परिषद आयुक्तांच्या आदेशाला स्थगितीहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070शिक्षक पात्रता चाचणी ( टीईटी ) घोटाळया संबंधी 7880 शिक्षकांवर महाराष्ट्र...

संभापूर येथे जनावरांवर आलेल्या लंपी रोगाची प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण..!

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी ७७०९७५९८३६संभापूर:-जनावरांमध्ये लंम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय पातळीवरुन यावर उपायायोजना केल्या जात...

– – – तर नाशिक शहरातील कलाकारांचा चित्रपट महामंडळ निवडणुकीवर बहिष्कार

0
नाशिकचे मतदान केंद्र डावलल्याने कलाकारांचा आक्रमक पवित्राहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर झाली. त्यातील...

वाशी तांडा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकास दिले निवेदन……!

0
हिमायतनगर/- कृष्णा राठोडतालुक्यातील वाशी वाशी तांडा येथे खुले आम चालू असलेली अवैध गावठी. देशी दारू बंद करा या मागणीचे निवेदन आज हिमायतनगर पोलीस निरीक्षक...

हिमायतनगर रेल्वेस्थानकांची दुरावस्था. प्रवासांचे हाल!

0
भर पाऊसात टिनपत्रे गळतात.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-19 सप्टेंबर 2022हिमायतनगर रेल्वेस्थानकावर विदर्भ, तेलंगणा आणि मराठवाडा या तिन्ही प्रादेशिक विभागाचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक आहे. पण...

*राज्यात सचिवांना दिलेले अधिकार मंत्रीना बहाल*

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070महाराष्ट्रात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महिनाभर मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे मंत्रालयातील काही...

*हिंदी माध्यमिक/प्राथमिक विद्यालयात हिंदी साहित्य निर्मिती प्रदर्शन

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या सिडको शैक्षणिक संकुलात हिंदी पखवड़ा निमित्त हिंदी भाषिक लेखकांच्या...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS