Home 2022 August

Monthly Archives: August 2022

गणेश विसर्जन कालावधीत डाॅल्बी, डि. जे सिस्टीम वर बंदी..

0
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधीजिल्ह्यात श्री. गणेश उत्सव 31ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डाॅल्बी /मालक/धारक /गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डाॅल्बी सिस्टिम उपयोगात आणण्यास...

हिमायतनगर पोलीस ठाण्यात आज पोळा -गणेशोत्सव सनानिमित्त शांतता बैठक संपन्न!

0
सर्वधर्म समभावाचा आदर करत आगामी उत्सव साजरे करा - उप.वि.पो.नि. अर्चना पाटीलप्रतिनिधी,रविकुमार पवार खडकीकर - ७३५०३३३४१५हिमायतनगर /- रविकुमार पवार खडकीकर आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी...

प्रधानमंत्री पिकविमा योजना सुविधा केंन्द्राचे उद्घाटन

0
जिल्हाधिकारी वि. निमा अरोरा मँडम यांचे हस्ते संपन्नजिल्हा प्रतिनिधी अकोलाआज दिनांक २३/०८/२०२२ रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्राचे मा. श्रीमती निमा अरोरा मॅडम...

तेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप

0
हिमायतनगर प्रतिनिधी /अंगद सुरोशे भुमीराजा न्युजउमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे तेजमल गांधी कृषी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनींनी पाचशे झाडे व पंधराशे सीडबॉल लावून भूजप्पा...

आगामी पोळा, गणेशोत्सव धन्यवा सणानिमित्त पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे उद्या शांतता कमिटी बैठकीचे आयोजन……

0
शांतता कमिटी बैठकीत तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार,उपस्थित रहावे - पो.नि.- बी.डि. भुसनूरहिमायतनगर /- कृष्णा राठोड शहरातील व हद्दीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू यांना कळविण्यात...

टीईटी गैरव्यवहार : नाशिक जिल्हयात 39 शिक्षकांचे वेतन बंद

0
------ अन्यथा संबंधित शाळा मुख्याध्यापकांवरही कारवाईहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजाशिक्षक पात्रता परिक्षेत बोगस प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 39 जणाचा या टीईटी...

हिमायतनगर येथे शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

0
भूमीराजा न्यूज,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड- ९१४५०४३३८१हिमायतनगर /- आज हिमायतनगर (वाढोणा) नगरीत, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तारलेली आहे असे सांगणारे, परमपूज्य, लोकशाहीर,साहित्यरत्न,...

एन.एम.एम. एस. परीक्षेत ग्रामीण भागातील प्रतीज्ञा गजानन कलेवाड गीतांजली उत्तम भाटे, उत्तीर्ण…..

0
भूमी राजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड-९१४५०४३३८१हिमायतनगर /-भाटे सरांच्या Vigilance coaching centre या ग्रामीण भागातील सिरंजनी गावातील दोन विद्यार्थीनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उत्तीर्णहिरे...

हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात भाजप बूथ_सशक्तिकरण_अभियानाला सुरुवात..

0
👉आज हिमायतनगर भाजप कार्यकर्त्यांची तालुक्यासह, दूधड, सोनारी ,सरसम,मंगरूळ ,येथे बैठक संपन्न!भूमीराजा न्यूज प्रतिनिधी, रवीकुमार पवार खडकीकर- 7350333415हिमायतनगर/- आज हिमायतनगर तालुक्यासह, दूधड, सोनारी ,सरसम,मंगरूळ ,येथेबैठक संपन्नझाली)* या जिल्हा...

कार चोरी करणाऱ्या टोळीस हिमायतनगर पोलिसाने केले गजाआड…

👉🏻हिमायतनगर पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाईभूमीराजा न्यूज प्रतिनिधी, रविकुमार पवार खडकीकर - ७३५०३३३४१५हिमायतनगर/- पोलीस स्टेशन हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे फिर्यादी देवजी मारुती माजळकर राहणार वाळकेवाडी यांनी तक्रार कार...
0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

EDITOR PICKS