सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी घालवा :-विजय अंभोरे
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीखामगाव अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत आपापल्या क्षेत्रात काम करतोच परंतु सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य समाजाच्या उत्थानाकरिता घालविणे आज काळाची गरज आहे असे उद्गार...
पावसाळा आला तरी महामार्गावर पुलांचे काम अपूर्णच !
वळण रस्त्याने जातांना वाहनधारकांना कसरत करावी लागते.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 03 जुलै 2022नाशिक- निर्मल महामार्गावरील सवना गावच्या हद्दीतील पहिल्या नाल्यावर या...
परभणी-हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पाऊसाच्या प्रतिक्षेत
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- मराठवाड्यातील हिंगोली-परभणी जिल्ह्यातील काही शेत शिवार भागात आद्रा नक्षत्राचा ब-यापैकी पाऊस पडला. त्याच पाऊसाच्या ओलीवर शेतक-यांनी खरीपातील सोयाबीन, कापूस,...
मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त गोर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
गोरसेना हिमायतनगर शाखेच्या वतिने मोठ्या आनंदात संपन्नहिमायतनगर/- कृष्णा राठोडगोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाणे वसंतराव नायक जयंती निमित्त गोर गुणवंत विद्यार्थी...
सर्वच सिम कार्ड कंपनीची कनेक्टिव्हिटी होतेय गायब
सिम कार्डधारक ग्राहक त्रस्त!
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यात गत काही दिवसापासून ओडाफोन- आयडिया ( व्हि आय), जिओ, एअरटेल या खासगी मोबाईल सिम कार्ड...
हिमायतनगर पंचायत समिती कार्यालय येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषी दिन कार्यक्रम...
हिमायतनगर/..कृष्णा राठोड
कृषी विभाग , महाराष्ट्र शासन , व कृषी विभाग ,पंचायत समिती हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने
माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या १०९...
भारतीय स्टेट बँकेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा !
गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.मारोती अक्कलवाड पा.सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 01 जुलै 2022हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा हिमायतनगर येथे भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगरच्या...
पूर्णेतील रेल्वे उड्डाण पूलाचे निकृष्ट पीलर अखेर जमिनोदोस्त
परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अकोला आणि नांदेड कडे जाणाऱ्या दोन्ही लोहमार्गावर पूर्णा शहरात रेल्वे उड्डाण पूलासाठीच्या पिल्लरचे बांधकाम चालू आहे....
पशूधन अधिकारी डॉ कवठेकर यांचा सेवानिवृत्त समारंभ थाटात संपन्न!
बीड, (जिल्हा प्रतिनिधी) :- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद बीड येथे कार्यरत असलेले सहाय्यक पशूधन विकास अधिकारी डॉ प्रभाकर रामराव कवठेकर हे आपल्या पदावरुन दि...
तहसील कार्यालय हिमायतनगर येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
हिमायतनगर | कृष्णा राठोड
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र राज्यावर अधिराज्य गाजवणारे ,बंजारा समजाचे
हृदयसम्राट , हरितक्रांतीचे ,प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब जयंती १०९...