हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे पुन्हा संकटात…
लाखो हेक्टर जमिनीपुराच्या पाण्याखालीदि.12 जुलै.
हिमायतनगर | कृष्णा राठोड
मागील आठवडाभरापासून हिमायतनगर तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागातील परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे,गेल्या सहा दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
👉 भागवत देवसरकर यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.दि.12 जुलै. 2022
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेडमागील आठवडाभरापासून आष्टी तामसा परिसरासहित हदगांव-हिमायतनगर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे....
सन्यासी वृत्तीने समाजात काम करणारा कार्यकर्ता निर्माण होणे गरजेचे……
शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारेपरभणी, (आनंद ढोणे पाटील) :-
कार्यकर्त्यांनी सन्यासी वृत्तीने समाजात काम केल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही.त्यासाठी प्रकाश कांबळे यांचा आदर्श
ठेवून कार्यकर्त्यांनी समाजात निःस्वार्थ आणि...
पुरांचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान.
👉 शेतक-यांचे अश्रु अनावर !मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 09 जुलै 2022सर्वत्र जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने,...
रिमझिम पाऊस पडे सारखा पैनगंगेचाही पूर चढे…पाणीच पाणी चोहीकडे…
संततधार पावसामुळे कापूस - सोयाबीन पिके चिबाडून जाण्याच्या मार्गावर; तर पावसाच्या झाडीने नागरिक त्रस्तहिमायतनगर, कृष्णा राठोड|
गत चार दिवसापासून हिमायतनगर तालुक्यासह परिसरात सुरु असलेल्या संततधार...
हिमायतनगर ते बोरगडी मुख्य रस्त्याचे चालू असलेले काम थातूरमातूर .,..
आमदारांनी हिमायतनगर ते बोरगडी रस्त्या साठीचे मंजूर करून आणलेल्या पाच कोटी रुपयांचे काय? ...........हिमायतनगर :- कृष्णा राठोड
तालुक्यातील बोरगडी.धानोरा.
वा.टाकळी येथील नागरिकांना जीव मुठीत धरून घेऊन...
हिमायतनगर तालुक्यात संततधार पावसामुळे अनेक गावाचा तुटला संपर्क….
👉🏻 शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे नुकसान 👉🏻महसूल चे अधिकारी मात्र गायब ....हिमायतनगर /-.कृष्णा राठोड
तालुक्यात काल दि ७ जुलै पासून मुसळधार पाऊस सुरू...
परभणी-हिंगोली-नांदेड जिल्ह्यात मुसळधार प्रजन्यवृष्टी, पिके खरडली!
शेतक-याचा कल पिक विमा भरण्याकडे!!परभणी, मराठवाडा विशेष प्रतिनिधी, (आनंद ढोणे पाटील):-मराठवाडा विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील परिसरात ८ जुलै २०२२ रोजी रात्रभर मुसळधार- जोरदार...
दोन दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस.
👉 शेतातील मातीचे कट्टे फुटुन, पिकांचे नुकसान.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 09 जुन 2022संबंध जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे....
जवाहर नवोदय परीक्षेत तालुक्यात संकेत गटकपाड दुसरा….
👉 सवना ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान होणार.जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक - 8 जुलै 202230 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत...