भाजपातर्फे कारगिल मधील शहिदांना श्रद्धांजली अर्पण..व कारगिल विजय दिन मोठया उत्साहात केला साजरा
भूमीराजा न्यूज, शहर प्रतिनिधी ,
कृष्णा राठोड-९१४५०४३३८१हिमायतनगर /-
सन 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले होते त्या मध्ये भारताने पाकिस्तानचा चारी मुंड्या चित करून विजय संपादन केले...
आज हिमायतनगर तालुक्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग;शेतकरी अतिचिंतेत !
अतिवृष्टी मध्ये उरलेली पिकेही आता नष्ट होण्याच्या मार्गावरभूमीराजा न्यूज ,शहर प्रतिनिधी ,
कृष्णा राठोड -9145043381हिमायतनगर/-
तालुक्यामध्ये पावसाने झोडपून काढले आहे, या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याला...
हि दुर्दशा पाहवत नाही रे….. वरुण राजा; माहिती विचारताच शेतकऱ्यांचे अश्रु अनावर….
👉 आक्रोश बळीराजाचा.मारोती अक्कलवाड पा सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 26 जुलै 2022भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 80 ते 85 % शेतकरी शेतीवर अवलंबून...
राष्ट्रीय महामार्गावरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद.
👉 तालुक्यात पुन्हा अतिवृष्टीचा फटका.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 26 जुलै 2022हिमायतनगर तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीने दणका दिला आहे. नांदेड ते किनवट...
पांगरा येथे सभामंडप बांधकामासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून १० लाख रुपये निधी मंजुर
वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या शिफारशीला दिला मान
----------
परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथे सभामंडप बांधकामाकरीता महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य दुर्राणी...
अखेर भूमिराजा बातमीची दखल घेत; रस्त्यावरील काटेरी बाभळी तोडल्या.
परभणी, (आनंद ढोणे):- पूर्णा तालूक्यातील पांगरा-पूर्णा या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर काटेरी वेड्या बाभळी वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. याविषयी,...
जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू ! शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत !
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 26 जुलै 2022संबंध जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कमिअधिक सारखा पाऊस पडत आहे. दोन लाख सत्यानव हजार हेक्टर शेतीला...