रोहयो फळबाग लागवड योजनेतील लाभार्थ्यांची होतेय कर्मचा-याकडून प्रचंड लूट
पूर्णा पंचायत समिती सर्वात अग्रेसर!परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्ह्यातील पूर्णा, मानवत, सेलू,जिंतूर, सोनपेठ,गंगाखेड,परभणी, पालम तालूक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड...